काय रे देवा ! चोरट्यानं चक्क आगारातून बस चोरली
चोरट्यानं चक्क अकोला आगारातून बस चोरलीय.
Nov 3, 2018, 07:55 PM ISTचोरट्यांनी एटीएम मशिन चक्क क्रेनच्या साहाय्याने पळविले
ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. एटीएम मशिन चोरट्यांनी चक्क क्रेनच्या साहाय्याने चोरून नेले आहे.
Nov 3, 2018, 05:39 PM ISTमुंबई: लोकल चुकून फलाटवर थांबलेल्या प्रवाशांना लुटणारा गजाआड
लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांनी प्रवासी वैतागले आहेत.
Aug 22, 2018, 12:10 PM ISTपु.ल. देशपांडे यांचे घर चोरट्याने फोडले
पु.ल. देशपांडेंच्या घरी भांडांरकर रस्त्यावरील मालती माधव अपार्टमेंटमधील घरी घरफोडीची घटना घडली. प्रथमदर्शीतरी तरी घरातील एकही वस्तू चोरीला गेली नसल्याचं नातेवाइकांनी सांगितलंय.
Dec 19, 2017, 03:40 PM ISTनवी मुंबईतील बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरणी दोघांना अटक
नवी मुंबईतील जुई नगर येथे काही दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या दरोड्या प्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.
Nov 17, 2017, 02:52 PM ISTनवी मुंबईतील बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरणी दोघांना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 02:42 PM ISTचोरांच्या टोळीने ४४ मोबाईल चोरले, तिघे गजाआड
४३ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
Nov 3, 2017, 05:01 PM ISTराजधानी एक्सप्रेसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी
सुरक्षेच्या बाबतीत सर्वात चांगली मानल्या जाणा-या राजधानी एक्सप्रेसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी झाली आहे. मुंबईहून दिल्लीला जात असलेल्या राजधानी एक्सप्रेसच्या सात डब्यांमधील २० प्रवाशांना चोरांनी लुटले आहे.
Aug 17, 2017, 09:28 AM ISTपुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाला चोरांंनी लूटलं, केली जबर मारहान
पुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाला चार चोरांकडून बंदूकीचा धाक दाखवून शस्त्राने बेदम मारहान करुन लुबाङण्यात आलं आहे. चोरटयांच्या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी झाला असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
Jul 9, 2017, 10:06 AM ISTCMच्या नागपुरात चोरट्यांचा धुमाकूळ, चार एटीएम फोडून २५ लाख लुटलेत
राज्याची उपराजधानी नागपुरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत चोरट्यांनी ४ एटीएमला लूटत २५ लाख लुटलेत.
Dec 19, 2015, 08:43 AM ISTदिल्ली मेट्रोत 94 टक्के महिला खिसेकापू
जर तुम्ही दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करत असाल, तर जरा सावध राहण्याची गरज आहे. कारण दिल्लीत जानेवारी आणि मार्च महिन्यादरम्यान पकडण्यात आलेल्या खिसेकापूंमध्ये 94 टक्के महिला होत्या.
Apr 23, 2014, 09:18 AM ISTहोय, भाजपवाले चोर आहेत - नरेंद्र मोदी
‘होय, आम्ही भाजपवाले चोर आहोत’ अशी कबुली दिलीय खुद्द भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
Nov 18, 2013, 03:06 PM ISTसोनसाखळी चोरांची `दिवाळी`!
पुण्यात सोनसाखळी चोरांची दिवाळी पूर्वीच दिवाळी सुरु झालीय. अवघ्या दीड तासात ७ सोनसाखळ्या हिसकावण्याच्या घटना शहरात आज घडल्या आहेत.
Oct 29, 2013, 10:24 PM IST