पु.ल. देशपांडे यांचे घर चोरट्याने फोडले

  पु.ल. देशपांडेंच्या घरी भांडांरकर रस्त्यावरील मालती माधव अपार्टमेंटमधील घरी घरफोडीची घटना घडली. प्रथमदर्शीतरी तरी घरातील एकही वस्तू चोरीला गेली नसल्याचं नातेवाइकांनी सांगितलंय. 

Updated: Dec 19, 2017, 03:40 PM IST
पु.ल. देशपांडे यांचे घर चोरट्याने फोडले title=

पुणे :  पु.ल. देशपांडेंच्या घरी भांडांरकर रस्त्यावरील मालती माधव अपार्टमेंटमधील घरी घरफोडीची घटना घडली. प्रथमदर्शीतरी तरी घरातील एकही वस्तू चोरीला गेली नसल्याचं नातेवाइकांनी सांगितलंय. 

पु.ल. देशपांडे यांचे नातेवाइक या इमारतीच्या दुस-या मजल्यावर राहतात. त्यांच्या लक्षात हा प्रकार लक्षात आला.  चार वर्षापूर्वीही अशीच घटना घडली होती. या परिसरातील 4 ते 5 ठिकाणी अशाच प्रकारच्या घरफोडीचा प्रयत्न केल्याची घटना घडली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.