thik

'जाडी चिडवलेले मला आवडत नाही'

'जाडी' ही मला कधी शिवी वाटत नाही, पण माझ्या शरीरावर कोणी कमेंट करण हे मला आवडत नाही असे विधान अभिनेत्री विद्या बालन हिने केले आहे. 

Dec 1, 2017, 04:08 PM IST