third mumbai

महाराष्ट्रात उभारणार चौथी मुंबई; मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हिटी असणारे शहर

Palghar, vadhwan Port : मुंबई, नवी मुंबई तसेच नव्याने विकसीत करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईला पर्याय ठरणारे नवे शहर महाराष्ट्रात निर्माण केले जाणार आहे. महाराष्ट्रातील हे नवे शहर चौथी मुंबई म्हणून ओखळले जाणार आहे. 

Dec 26, 2024, 10:29 PM IST

मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय देणारी तिसरी मुंबई 'या' नावाने ओळखली जाणार; MMRDA ने ठेवले खास नाव

Karnala-Sai-Chirner New Town (KSC New Town) : मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय म्हणून नव्याने विकसीत करण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईला नविन नाव ठेवण्यात आले आहे. MMRDA ने हे नाव ठेवले आहे. या नावानेचही तिसरी मुंबई ओळखली जाणार आहे. 

Oct 22, 2024, 04:37 PM IST

Third Mumbai: 124 गावांची तिसरी मुंबई; अटल सेतूजवळ नवीन शहर वसवण्याचा प्रयत्नांना वेग

Third Mumbai: तिसरी मुंबई उभारण्याचा मार्ग मोकळा. सिडकोचे विशेष प्राधिकरणाचे अधिकार रद्द करण्यात आले असून एमएमआरडीएकडे जबाबदारी देण्यात आली आहे. 

Mar 6, 2024, 09:23 AM IST

तिसऱ्या मुंबईला मुंबई व नवी मुंबईशी जोडण्यासाठी 'रिंग रोड', कोणाला कसा फायदा होणार?

Third Mumbai Ring Road: मुंबई-नवी मुंबईच्या मधोमध तिसरी मुंबई वसवण्यात येणार आहे या नव्या शहराला जोडण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. 

 

Feb 13, 2024, 01:06 PM IST

मुंबईलाही लाजवेल अशी तिसरी मुंबई! सुविधांची यादी पाहून तुम्हीही कराल शिफ्ट होण्याचा विचार

Mumbai News : स्वप्नांची नगरी, मायानगरी, देशाची आर्थिक राजधानी आणि सर्व सोयीसुविधा असणारं एक शहर अशी ओळख असणाऱ्या मुंबईला आता टक्कर देणारं शहर उभं राहणार आहे. 

 

Dec 19, 2023, 09:11 AM IST