third place

Virat Kohli चा आणखी एक मोठा रेकॉर्ड, ठरला पहिला भारतीय फलंदाज

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तो जोरदार धावा करत आहे.

Mar 26, 2021, 04:23 PM IST

कुमारस्वामींना पुन्हा जनतेनं नाकारलं, जेडीएस तिसऱ्या स्थानी

कुमारस्वामींना जनतेनं आताही आशीर्वाद दिले नाहीत...

May 31, 2018, 07:55 PM IST

हृतिक जगात सर्वात सुंदर पुरुषांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर

हृतिक रोशनने लुकच्या बाबतीत बॉलिवूडच्या सर्व कलाकारांना मागे टाकलं आहे. तो जगातील टॉप- १० हँडसम पुरुषांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप-१० मध्ये सलमान खानला देखील सातवा क्रमांक मिळाला आहे.

Nov 26, 2016, 05:24 PM IST

काळ्या पैशांच्या यादीत भारत तिसरा

भारतात मागील अनेक दिवसांपासून काळ्या पैशांचा मुद्दा गाजतोय, मात्र भारत हा काळ्या पैशात जगात तिसरा असल्याचं एका संस्थेनं म्हटलं आहे.

Dec 16, 2014, 07:23 PM IST