भारतात Corona ची तिसरी लाट येणार? काय म्हणाले डॉ. रवी गोडसे...
येत्या महिन्यांत चीनमध्ये 80 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग (Corona Ifection) होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यासाठी भारत सरकार देखील अलर्टवर आहे. याचबाबत झी 24 तासने डॉ. रवी गोडसे यांच्या एक्स्लुझिव्ह संवाद साधला आहे.
Dec 21, 2022, 09:30 PM ISTCovid-19 | मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरली? संसर्गात अचानक घट होण्यामागची कारणं
Third wave in mumbai : मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोविड-19 बाधित नवीन रुग्णांमध्येघट नोंदवली गेली. मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट सोमवारी 28 टक्के होता. जो मंगळवारी 18.7 टक्क्यांवर घसरला. यावर तज्ज्ञांचे म्हणणे होते की, ही साथ झपाट्याने कमी होण्याचे लक्षण आहे.
Jan 12, 2022, 11:10 AM ISTमागील 24 तासांत देशात 'इतके' नवे कोरोना रुग्ण; संख्या लाखोंच्या घरात जाण्याच्या मार्गावर
कसा कमी होणार कोरोना.... ?
Jan 6, 2022, 11:26 AM ISTVIDEO | फेब्रुवारीत देशात कोरोनाची तिसरी लाट?
Third Wave Of Corona In February 2022.
Dec 19, 2021, 06:10 PM ISTCovid Vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाला या राज्याची मंजुरी, किती डोस देणार वाचा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज
Dec 17, 2021, 05:42 PM ISTओमायक्रॉनने वाढवल्या चिंता, या महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट?
भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे याआधीच यावर योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना तज्ज्ञांनी दिल्या आहेत.
Dec 7, 2021, 04:19 PM ISTकोरोना लाटेचा धोका अजूनही कायम, पाहा यासंदर्भात काय म्हणाल्या भारती पवार
Central Health Minister For State Bharti Pawar On Threat From Third Wave Of Corona
Nov 1, 2021, 09:05 PM ISTVideo । मुंबईला तिस-या लाटेचा धोका नाही ?
Mahapalika To High Court Says Dont See Third Wave Of Corona Hitting Mumbai
Oct 5, 2021, 10:35 AM ISTVideo | Rajesh Tope | मुंबई महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार ?
Mumbai Health Minister Rajesh Tope On There Is Currently No Threat Of A Third Wave Of Corona
Sep 20, 2021, 05:45 PM ISTमुंबईत कोरोनाची तिसरी लाट आलीये- महापौर
Mumbai Mayor Kishori Pednekar On Third Wave Of Corona
Sep 7, 2021, 11:55 PM ISTCorona च्या तिसऱ्या लाटेचे संकेत, गेल्या 11 दिवसात Positivity rate दुप्पट
गेल्या 10 दिवसांपैकी 9 दिवसात 40 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
Sep 4, 2021, 07:31 PM ISTCorona च्या तिसऱ्या लाटेची धडक? लहान मुले आणि तरुणांमध्ये संसर्ग वाढतोय
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढतो आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
Aug 31, 2021, 07:30 PM ISTसावधान ! मुंबईत आढळले डेल्टा, अल्फा आणि कप्पा वेरिएंटचे रुग्ण
मुंबईकरांच्या चिंता वाढवणारी बातमी...
Aug 23, 2021, 10:13 PM ISTCorona: या शहरात तिसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याची शक्यता, 543 मुलं कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सावध राहणं गरजेचं आहे.
Aug 13, 2021, 01:45 PM ISTअलर्ट, या तारखेपासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली, शास्त्रज्ञाने केला दावा
देशात पुन्हा एकदा कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्गाची प्रकरणे वाढू लागली आहेत.
Jul 13, 2021, 06:42 AM IST