threat

पाकिस्ताने खेळाडू अख्तर, अक्रम, पंच अलीम यांची माघार

क्रिकेट खेळात कोणीही राजकारण आणू नये, अस सल्ला देण्यात येतो. मात्र, क्रिकेटच्या मैदानात राजकीय आखाडात दिसून येत आहे. पाकिस्तानमधून वाढत्या भारतविरोधी कारवाया याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे पाकिस्तान कलाकार, खेळाडू यांना विरोध शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने कॉमेंट्रीला नकार दिलाय.

Oct 20, 2015, 11:41 AM IST

औषधांचा प्रभाव बॅक्टेरियांपुढे कमी पडतोय?

आजारातून लवकर उठण्यासाठी अनेक जण अॅन्टीबायोटिक्स औषधांचा वापर करतात. परंतु, आता अॅन्टीबायोटिक औषधांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेत. कारण, आजच्या जमान्यात अॅन्टीबायोटिक्स रेजिस्टन्स एक नवी समस्या म्हणून समोर येतेय.  

Oct 16, 2015, 03:55 PM IST

रेल्वेत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेल्वेचा अलर्ट

उत्तर प्रदेशात राजधानी एक्सप्रेसमध्ये दहशतवादी घुसण्याच्या अफवेनं गोंधळ झाल्यानंतर गुरूवारी रेल्वे महासंचालकांनी राज्यात दहशतवादी घटनांबद्दल अलर्ट जारी केलाय. या अंतर्गत रेल्वेच्या सर्व स्टेशन्सवर अलर्ट राहण्याचे आदेश दिले गेलेत.

Oct 15, 2015, 05:38 PM IST

अण्णा हजारे यांना 'झेड प्लस' सुरक्षा, दुसऱ्यांदा धमकी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना येणाऱ्या धमकीनंतर 'झेड प्लस' सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अण्णांना दुसऱ्यांना धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर ही सुरक्षा वाढविण्यात आली.

Aug 21, 2015, 11:39 AM IST

याकूबचा 'निकाल' लावणाऱ्या न्यायमूर्तींना धमकी

 सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिश्रा यांना धमकीची चिठ्ठी मिळालीये. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीला मुदतवाढ देण्याचा अर्ज मिश्रा यांनी फेटाळला होता.  

Aug 7, 2015, 09:49 AM IST

'पुढचं पाऊल' मधील कल्याणीला जीवे मारण्याची धमकी

'पुढचं पाऊल' या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेली कल्याणी म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे.

Jul 13, 2015, 12:29 PM IST

जगप्रसिद्ध ताजमहालचा पाया धोक्यात

 यमुना नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने ताजमहालचा पाया  धोक्यात आला असल्याची माहिती इतिहासकार हाजी तहीरुद्दीन ताहीर यांनी दिली आहे. 

Jul 8, 2015, 06:14 PM IST

सावधान.. डेंग्यू पसरतोय!

सावधान.. डेंग्यू पसरतोय! 

Jun 23, 2015, 11:15 AM IST