पुणे एटीएसला ISISच्या नावाने धमकी
पुणे एटीएसचे एसीपी भानूप्रताप बर्गे यांच्यासह कुटुंब उध्वस्त करणार असल्याची धमकी मिळालीय. ISISच्या नावानं हा धमकीचा मेल पाठवण्यात आलाय.
Jan 13, 2016, 10:55 AM IST'मॉर्निंग वॉकला जात चला'; 'सनातन'च्या वकिलाची सबनीसांना धमकी
सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार असलेल्या संजीव पुनाळेकरांच्या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झालाय.
Jan 7, 2016, 09:30 AM ISTदाऊदची कार जाळणाऱ्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या
दिल्लीनजिक असलेल्या उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आपल्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत असल्याचं म्हटलंय.
Jan 1, 2016, 01:15 PM IST'ISIS मध्ये सहभागी झाली नाही तर किडनॅप करू...'
आयएसआयएसचा दहशतवादी बगदादीनं 'मिस इराक' या स्पर्धेतील विजेच्या तरुणीला धमकी दिलीय. दहशतवादी संघटनेत सामील झाली नाही तर उचलून नेऊ, असं तिला धमकावण्यात आलंय.
Dec 25, 2015, 12:31 PM ISTधमकीनंतर अमेरिकेला धडकी, एक हजाराहून अधिक शाळा बंद
अमेरिकेला ई-मेलवरून धमकी मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून एक हजाराहून अधिक शाळा बंद केल्या आहेत.
Dec 16, 2015, 01:41 PM ISTलॉस एंजल्स : धमकीमुळे अमेरिकेतील शाळा बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:46 AM ISTभारताची गुंडगिरी मान्य नाही - नेपाळी नेता
नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वीच सत्तेत आलेल्या सीपीएनच्या एका वरिष्ठ नेत्यांनं भारताला सुनावलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की नेपाळ भारताची गुंडगिरी स्वीकारणार नाही. आम्हाला भारतासोबत चांगले संबध ठेवायचे आहेत. सीपीएन (यूएमएल) चे सचिव प्रदीप ग्यावली यांनी मोदी सरकारला आग्रह केला आहे की त्यांनी संध्या दोघांमधील वाढलेल्या तणाव दूर करण्यासाठी प्राधान्य द्यावे.
Nov 29, 2015, 06:03 PM ISTभारताच्याच 'कुपुत्रा'नं दिली भारताला धमकी - एनआयए
'आयसिस'मध्ये सामील झालेल्या कल्याणमधल्या चारपैकी फहाद शेख या तरूणाने भारताविरूद्ध युद्ध पुकारलं आहे.
Nov 25, 2015, 10:09 AM ISTकर्नाड यांच्यानंतर भाजप खासदाराला जीवे मारण्याची धमकी
कर्नाड यांच्यानंतर भाजप खासदाराला जीवे मारण्याची धमकी
Nov 12, 2015, 08:29 PM ISTकर्नाड यांच्यानंतर भाजप खासदाराला जीवे मारण्याची धमकी
गिरीश कर्नांड यांच्यानंतर आता भाजप खासदारानंही आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावा केलाय.
Nov 12, 2015, 06:43 PM ISTअभिनेते गिरीश कर्नाड यांना ठार मारण्याची धमकी
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नाटककार आणि अभिनेता गिरीश कर्नाड यांना ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. कुलबर्गीप्रमाणे तुमचे हाल होतील, असे धमकविण्यात आले आहे. कलबुर्गी यांची ऑगस्टमध्ये हत्या करण्यात आली होती.
Nov 12, 2015, 12:42 PM ISTनेपाळ, अफगाणनंतर आता भारताला भूकंपाचा धोका
हिमालयातील प्रदेशात भूगर्भात साठणाऱ्या ऊर्जेमुळे नेपाळ, आफगाणिस्ताननंतर भारतात भूकंपाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. देश आणि विदेशातील भूगर्भ संशोधकांचे म्हणणे आहे की, हिमालयातील परिसरात मोठ्या प्रमाणात मुख्यत्वे भूमिगत ऊर्जा स्टोअर होत आहे. त्यामुळे भविष्यात याचा धोका आहे.
Oct 29, 2015, 05:18 PM ISTगुंडांचा नागरिक आणि पोलिसांवर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 08:13 PM ISTपाकिस्ताने खेळाडू अख्तर, अक्रम, पंच अलीम यांची माघार
क्रिकेट खेळात कोणीही राजकारण आणू नये, अस सल्ला देण्यात येतो. मात्र, क्रिकेटच्या मैदानात राजकीय आखाडात दिसून येत आहे. पाकिस्तानमधून वाढत्या भारतविरोधी कारवाया याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे पाकिस्तान कलाकार, खेळाडू यांना विरोध शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने कॉमेंट्रीला नकार दिलाय.
Oct 20, 2015, 11:41 AM ISTऔषधांचा प्रभाव बॅक्टेरियांपुढे कमी पडतोय?
आजारातून लवकर उठण्यासाठी अनेक जण अॅन्टीबायोटिक्स औषधांचा वापर करतात. परंतु, आता अॅन्टीबायोटिक औषधांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेत. कारण, आजच्या जमान्यात अॅन्टीबायोटिक्स रेजिस्टन्स एक नवी समस्या म्हणून समोर येतेय.
Oct 16, 2015, 03:55 PM IST