जरा जपून! Thumps Up चा इमोजी पाठवला अन् झाला 50 लाखांचा दंड; काय दुर्बुद्धी झाली अन्...
Trending News : सोशल मीडिच्या माध्यमातून जग इतकं जवळ आलं आहे की विचारून सोय नाही. बरं, या माध्यमामुळं एकमेकांशी संवाद साधणंही सोपं झालं आहे. पण, अनेकदा हा संवाद महागातही पडू शकतो हेसुद्धा खरं.
Jul 10, 2023, 09:48 AM IST
तुम्ही वापरत असलेल्या Thumbs-up Emoji चा खरा अर्थ माहितीये का? जाणून व्हाल थक्क
Thumbs-up emoji branded 'inappropriate' by Gen-Z: पूर्वी इमोजीचा वापर आनंद व्यक्त करण्यासाठी केला जात असे आणि ते एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभावाच्या स्वरूपात दाखवले जात असे.मात्र आता वेगवेगळ्या प्रकारचे इमोजी वापरता आले आहे.
Oct 13, 2022, 03:12 PM IST