tiger shroff journey

'गणपत' पलिकडचा टायगर श्रॉफ; 'सिंघम अगेन'मध्ये अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक

अभिनेता टायगर श्रॉफ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तो कधी त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो तर कधी तो त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. सध्या अभिनेत्याकडे चित्रपटांची रांग आहे. लवकरच अभिनेता 'सिंघम अगेन'मध्ये झळकणार आहे. 

Oct 31, 2023, 01:46 PM IST