tilak verma record

IPL 2024 : 21 वर्षाच्या वयात मुंबईच्या 'या' खेळाडूने आयपीएलमध्ये केला अनोखा विक्रम

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या 33 व्या सामन्यात दोघं संघांच्या फलंदाजांकडून उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन बघायला मिळाले.  मुंबईने या सामन्यात पंजाबसमोर 193 धावांचे आव्हान दिले होते, बदल्यात पंजाबचे फंलदाज फक्त 183 धावांपर्यंतच मजल मारू शकले आणि या सामन्यात मुंबईने पंजाब किंग्सवर 9 धावांनी विजय मिळवला आहे. तर यासोबतच पंजाबविरूद्ध मुंबईच्या सामन्यात अनेक रेकॉर्डही मोडले गेलेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या 21 वर्षीय युवा फलंदाजाने अशाच एका अनोख्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. 

Apr 19, 2024, 08:49 PM IST

Tilak Varma: डेब्यू सामन्यात तिलक वर्माने रचला इतिहास; मिळवली राहुल द्रविडच्या क्लबमध्ये एन्ट्री!

Tilak Varma equalled rahul dravid record: टीम इंडियाला गेल्या 8 वर्षात आत्तापर्यंत क्रमांक 4 चा खेळाडू मिळाला नाही. त्यामुळे आता युवराजची जागा भरून काढणारा खेळाडू म्हणून तिलक वर्मा याचं नाव घेतलं जातंय. अशातच पहिल्याच सामन्यात तिलक वर्मा याने राहुल द्रविडच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली आहे.

Aug 4, 2023, 04:58 PM IST