tips and tricks

नखांवरील पांढरे चिन्ह काहीतरी संकेत देतात... त्याकडे कधीही दुर्लक्ष करु नका

चला तर मग नखांवरील या चिन्हाचा अर्थ समजून घेऊ.

Jun 21, 2022, 07:35 PM IST

Health Care Tips: तुम्हाला देखील रात्रीची झोप येत नाही? मग 'या' गोष्टींचे पालन करा

अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण येथे आम्ही तुम्हाला झोप न येण्याच्या समस्येपासून कशी सुटका मिळवू शकता ते सांगणार आहोत.

Jun 21, 2022, 07:25 PM IST

स्मार्टफोन वापरताना तुम्ही देखील 'या' चुका करता का? मग सावधान!

आज आम्ही तुम्हाला अशाच चुकांची माहिती देत आहोत. ज्या चुका बरेच लोक करतात आणि स्वत:चं नुकसान करुन ठेवतात.

Jun 21, 2022, 04:54 PM IST

Netflix वापरणाऱ्यांनो लक्ष द्या! नाहीतर बॅन होईल तुमचा अकाउंट....

तुम्हीही नेटफ्लिक्स वापरत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचे नेटफ्लिक्स खाते देखील ब्लॉक केले जाऊ शकते.

Jun 20, 2022, 04:19 PM IST

'या' कारणासाठी चप्पल कधीही उलटी न ठेवण्याचा वडिलधारीमंडळी सल्ला देतात

चप्पल उलटी ठेवल्याने काय नुकसान होतं? जाणून घ्या.

Jun 19, 2022, 10:10 PM IST

जेवणानंतर 'हा' व्यायाम करा, तुम्हाला पोटाशी संबंधित कोणत्याही समस्या येणार नाहीत

जर तुम्हाला नेहमी निरोगी राहायचे असेल, तर जेवल्यानंतर 20 मिनिटे नक्कीच स्वत:साठी काढा.

Jun 15, 2022, 05:49 PM IST

तुम्ही देखील WiFi वापरताय? मग ही गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं

आजच्या काळात हॅकर्स वायफायच्या माध्यमातूनही तुमच्या स्मार्टफोनमधून डेटा चोरत आहेत. 

Jun 12, 2022, 10:30 PM IST

'हे' फोटो तुमच्या Smartphone गॅलरीत असणे आवश्यक, अन्यथा उद्भवू शकते मोठी समस्या

कॅमेरा ही तर फोनमध्ये मिळालेली अशी गोष्ट आहे, ज्यांनी लोकांचं जगणं सोप्पं केलं आहे.

Jun 12, 2022, 04:55 PM IST

पीठ मळताना 'या' टीप्स फॉलो करा, मग बघा तुमच्या चपात्या कशा फुलतील

पीठ नीट मळून जर तुम्ही घेतलंत तर, तुमची प्रत्येक रोटी फुलू लागते. त्यामुळे पीठ मळण्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

Jun 9, 2022, 02:59 PM IST

तुम्हाला जास्त चहा पिण्याची सवय आहे का? मग यामुळे होणारे तोटे जाणून घ्या

पुन्हा पुन्हा चहा पिण्याची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

Jun 8, 2022, 10:00 PM IST

WhatsApp वर वैयक्तिक चॅट लपवायचेत? मग या ट्रीक्स करतील मदत, जाणून घ्या

व्हॉट्सऍप हे खूप लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप आहे. यावर अनेकांच्या वैयक्तिक गप्पाही आहेत. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्याच्या हातात फोन देता, तेव्हा मात्र ते चॅट्स सर्वांसाठी उघडे असतात. 

Jun 6, 2022, 10:44 PM IST

मुलांच्या बिघडलेल्या सवयींनी त्रस्त झालेल्या आईनी 'या' गोष्टी करुन पाहा, फरक नक्की पडेल

आपल्या बिघडलेल्या किंवा आगाऊ मुलाला कसं ठिक करावं हे, हे काही पालकांना माहित नसतं. तर अशा पालकांसाठी या गोष्टी मदत करतील.

Jun 4, 2022, 10:43 PM IST

फोनमधील 'हे' 5 महत्त्वाचे आयकॉन, जे तुमचे काम करतात सोपं

हो हे खरं आहे. वर्षानुवर्षे फोन वापरल्यानंतरही बऱ्याच लोकांना त्यांच्या फोनमधील बऱ्याच गोष्टी माहित नसतात.

May 31, 2022, 10:08 PM IST

Tulsi Vastu Tips : 'या' दिवशी तुळशीला चूकूनही पाणी देऊ नये, नाहीतर माता लक्ष्मीला येतो राग

वास्तुशास्त्रातही तुळशीशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत. चला जाणून घेऊया तुळशीशी संबंधित काही खास नियम.

May 30, 2022, 06:37 PM IST

'या' डाळी रात्री कधीही खाऊ नका, फायद्याऐवजी होईल तुमचं नुकसान

चला तर मग जाणून घेऊया की, डाळीमुळे तुम्हाला कोण-कोणते नुकसान होऊ शकते.

May 30, 2022, 06:33 PM IST