दूधासोबत 'हे' पदार्थ खाणे आजच सोडून द्या, अन्यथा पस्तावाल
Avoid Food with milk: दुधासोबत आंबट फळे खाल्ल्यास पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. दुधात गुळ मिसळून पिणेदेखील शरिरासाठी हानिकारक ठरु शकते. मच्छी शरिरासाठी फायदेशीर आहे पण दुधासोबत खाल्ल्यास खाणे नुकसानदायी होऊ शकते. दुधासोबत खारट पदार्थ खाऊ नये. याचा शरिरावर वाईट परिणाम होतो.
Dec 3, 2023, 05:14 PM IST१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे
आपल्या देशात मसाल्याच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे.
Apr 20, 2018, 06:13 PM IST