tirupati mandir trust

तिरुपती देवस्थान मंदिराला नवी मुंबईतील जमीन कागदपत्रांचं हस्तांतरण

Tirupati Devasthan Mandir Trust : युवासेनाप्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी वेंकटेश्वराचं आज दर्शन घेतले. त्यानंतर तिरुपती देवस्थान ट्रस्टींसोबत बैठकही घेतली.  

Apr 30, 2022, 03:15 PM IST