tmkoc new sonu khushi mali

'ही' अभिनेत्री बनली 'तारक मेहता'ची नवीन सोनू, पलक सिधवानीनंतर अभिनेत्रीची टप्पू सेनेत एन्ट्री

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानीने ही मालिका सोडल्यानंतर आता निर्मात्यांनी सोनूच्या जागी एका अभिनेत्रीला कास्ट केलं आहे. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या

Oct 4, 2024, 12:35 PM IST