Sankashti Chaturthi 2022 : आज संकष्टी चतुर्थीला 'या' पद्धतीने पूजा करा; जाणून घ्या शुभ मुहूर्त
Sankashti Chaturthi Vrat 2022: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नियमानुसार गणेशाची पूजा केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.
Nov 12, 2022, 08:02 AM ISTमॉर्निंग वॉक करताना अचानक समोर आला वाघ अन्...
महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये वाघाच्या दहशतीने लोक भयभीत झाले असताना मॉर्निंग वॉक (Morning walk) दरम्यान एका वृद्धासमोर अचानक वाघ आला. त्यानंतर त्यांना हदयविकाराचा झटका ( heart attack) आल्याची माहिती मिळत आहे.
Nov 11, 2022, 04:44 PM ISTबेल्जियमच्या तरुणीने पंजाबच्या निहंगशी केले लग्न; फेसबुकवर मैत्री झाली अन्...
Love Story : बेल्जियमच्या एका तरुणीने फेसबुकवर भेटल्यानंतर पंजाबमधील कपूरथला येथील निहंग झैल सिंग याच्याशी लग्न केले आहे. सहा महिन्यांपूर्वी दोघांची फेसबुकवर मैत्री झाली होती,
Nov 11, 2022, 04:06 PM ISTCooking Rise: भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर
cooking rise : भात शिजवताना योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते.
Nov 11, 2022, 03:36 PM ISTATM Card | एटीएम कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! ग्राहकांना मिळणार तब्बल 5 लाख रूपये, कसं ते जाणून घ्या?
ATM Card : तुम्हीही एटीएम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.
Nov 11, 2022, 03:05 PM ISTIND vs NZ: टीम इंडियाला एकामागून एक मोठे धक्के, आता प्रशिक्षक बदलणार, 'हे' आहे कारण
Team India Coach: बीसीसीआयला न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वनडे आणि टी 20 सामन्यांच्या मालिकेचे वेध लागले आहेत. या दौऱ्यावर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
Nov 11, 2022, 02:32 PM ISTT20 World Cup 2022: ‘शेजाऱ्यांचे विजय येत-जात राहतात, पण…!’ पाकिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाणने काढला चिमटा
आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup ) पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून पाकिस्तान संघ (pak vs NZ) अंतिम फेरीत पोहोचला आहे.
Nov 11, 2022, 11:37 AM ISTDanger! 2 मिनिटात तयार होणारी Maggi खात असाल तर थांबा!
Maggi 2-Minute : रोजच्या भाज्या (Vegetables) वेगळ्या म्हणजे किती वेगळ्या करणार? त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊन सगळेच कंटाळतात. म्हणून रोजच्याच भाज्यांना चव आणण्यासाठी महिलांकडून मॅगी मसालाचा (Maggi Masala) वापर केला जात आहे. या मॅगीमुळे भाज्यांवर भुरभुरुन चविष्ट करायचा प्रयत्न केला जातो. पण भाज्यांना चविष्ट करणारा मॅगी मसाला भेसळयुक्त (Maggi Masala adulterated) तर नाही ना?
Nov 11, 2022, 10:28 AM IST''घरी परत या....मी नोकरी देईन;'' Dream11 च्या CEOची भारतीयांना ऑफर
Indian tech CEO offers jobs to thousands of employees: सिलिकॉन व्हॅलीमधील हजारो कर्मचार्यांना नोकर कपातीचा फटका बसत असताना, ड्रीम 11 चे सीईओ आणि सह-संस्थापक हर्ष जैन (Harsh Jain) यांनी, ज्या भारतीयांना नोकरी गेली आहे त्यांना मायदेशात परत येण्याचे आवाहन केले आहे.
Nov 11, 2022, 08:58 AM ISTPetrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठे बदल; झटपट चेक करा आजचे रेट
Petrol-Diesel Price Today: देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे देशभरात इंधन दरांत कपात होण्याची शक्यता आहे.
Nov 11, 2022, 07:56 AM ISTकेसांना तेल लावताना ही चूक करू नका; अन्यथा केस गळतील, फॉलो करा या टिप्स
Tips for Oiling Hair: केसांना सुंदर ठेवण्यासाठी केसांना तेल लावण्याचेही काही गुप्त मार्ग आहेत. केसांना तेल लावताना या काही चुका केल्या तर तुमचे केस गळतील. उपयोगी पडतील हे टिप्स
Nov 9, 2022, 02:40 PM ISTडास खूप त्रास देताहेत, या घरगुती उपायातून पळवा मच्छरांची पिडा
Homemade Mosquito Trap: डासांना आपल्या घरात येण्यापासून रोखण्यासाठी आपण विविध उपाय करत असतो. मॉसकीटो लिक्विड, कॉइल, अगरबत्ती यासारख्या उपयांद्वारे आपण डासांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. मात्र यामध्ये असणाऱ्या विषारी घटकांमुळे अनेकांना या सर्व गोष्टींचा त्रास होतो.
Nov 9, 2022, 02:24 PM ISTIndian Railways: रेल्वे तिकिटावर असलेले WL, RSWL, PQWL, GNWL या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीय का?
Indian Railways: लांब पल्ल्याच्या तिकीटाचे बुकींग केल्यानंतर त्यावर पीएनआर नंबर, CNF, RAC, WL, RSWL,PQWL,GNWL अशा विविध शब्दांचा उल्लेख केलेला असतो.
Nov 9, 2022, 01:54 PM ISTFacebook व्हिडीओ डाऊनलोड करता येत नाही, फॉलो करा 'या' टिप्स
Facebook : फेसबुक हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम प्रमाणेच फेसबुकनेही रील्स शेअर करायला सुरुवात केली आहे.
Nov 9, 2022, 12:55 PM ISTPAK vs NZ T20 WC: पाकिस्तानला हरवल्यानंतरही Shoaib akhtar ची घमेंड उतरली नव्हती, म्हणाला….
T20 वर्ल्ड कप 2022 चा पहिला सेमीफायनल सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.
Nov 9, 2022, 10:58 AM IST