today panchang 14 december 2024

Datta Jayanti 2024 Panchang : आज दत्त जयंती आणि या वर्षांतील शेवटची पौर्णिमा तिथी! पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

14 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील आणि या वर्षातील शेवटची पौर्णिमा तिथी आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त 

Dec 14, 2024, 12:08 AM IST