Flipkart आणि Amazon पेक्षा निम्म्या किंमतीत वस्तू विकतायत 'या' वेबसाइट, ग्राहक करतायेत तुफान खरेदी....
Online Shopping : जर तुम्हाला कमी किमतीत फॅन्सी वस्तू खरेदी करायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी अशा वेबसाइट्स आणल्या आहेत ज्या तुमच्या वस्तू जवळपास घाऊक किमतीत विकतात.
Sep 16, 2022, 09:55 AM ISTFD Rates Hike: 'या' Bank ने खातेदारकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे
Bank Privatization : आपली बचत आणि त्यावर मिळणारे व्याज सुरक्षित ठेवण्यासाठी लोक त्यांच्या कष्टाचे पैसे फिक्स्ड डिपॉझिट करतात. बँकिंग भाषेत याला मुदत ठेव (एफडी) म्हणतात. आता या मुदत ठेवीवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (CBI) ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. या बँकांनी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर (एफडी) व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे.
Sep 16, 2022, 08:50 AM ISTCUET UG परिक्षेचा निकाल जाहीर; 'या' ठिकाणी येईल पाहता
CUET UG Result 2022 : निकाल जाहीर झाला असून परीक्षार्थी CUET UG च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. (येथे क्लिक करा)
Sep 16, 2022, 08:14 AM ISTकच्चे तेल घसरले! Petrol-Diesel होणार इतके स्वस्त; पाहा आजचे ताजे दर
Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांनी गेल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) दरात कपात केली होती. मात्र क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत असतानाही पेट्रोल आणि डिझेलमध्ये (petrol-diesel) कोणताही बदल झालेला दिसत नाही. तुम्हाला जर तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेयाचे असतील तर खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
Sep 16, 2022, 07:42 AM IST