toilet

शौचालय आणि स्नानघर वास्तुदोषमुक्त करण्यासाठी ५ उपाय

वास्तुशास्‍त्रानुसार शौचालय आणि स्नानघर यामध्ये जर वास्तुदोष असला तर आर्थ‌िक स्थितीवर तर प्रभाव‌ पडतोच पण आरोग्यावर ही याचा परिणाम होतो. त्यामुळे घरात असलेल्या स्नानगृह आणि शौचालय याचा वास्तूदोष दूर करुन घ्यावा.

Jun 15, 2016, 03:25 PM IST

...शौचालयाचेही पैसे खाल्ले?

...शौचालयाचेही पैसे खाल्ले?

May 31, 2016, 08:42 PM IST

टॉयलेटला माझं नाव दिलं ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट - ऋषी कपूर

उत्तरप्रदेशच्या अलाहाबादमध्ये एका सार्वजनिक शौचालयाला आपलं नाव दिलं गेलंय, हे ऐकून ऋषी कपूर यांनी काय प्रतिक्रिया दिली असेल बरं... 

May 25, 2016, 10:18 PM IST

टॉयलेटला दिले ऋषी कपूरचे नाव

आपल्या ट्विटरवरच्या टिवटीवमुळे अनेकवेळा अभिनेता ऋषी कपूर वादात अडकतो. देशातील अनेक ठिकाणांना नेहरू-गांधी परिवाराचीच नावे आहेत, अशी टीका करत ऋषी कपूरने मध्यंतरी गांधी परिवाराविरोधात ट्विटवर शाब्दिक हल्ला केला होता.

May 23, 2016, 08:00 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये टॉयलेट गेलं चोरीला ?

पिंपरी-चिंचवडमध्ये टॉयलेट गेलं चोरीला ?

May 17, 2016, 09:06 PM IST

१६० वर्षांनंतर ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेट

तुम्ही विचार करु शकता ट्रेनच्या लांबच्या प्रवासाला ट्रेनमध्ये जर टॉयलेटचं नसतील तर काय होईल? गेली १६० वर्षे ६० हजार ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेटच नाहीत. गेल्या काही वर्षांपासून या प्रश्नावर चालकांचा लढा सुरु होता. अखेर चालकांच्या लढ्याला यश आलयं. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते रेल्वे प्रशासनानं पहिल्यांदाच ट्रेनच्या इंजिनमध्ये बायो- टॉयलेट बसवले आहेत.

May 8, 2016, 12:33 PM IST

शौचालय नसल्यानं वधूचा लग्नास नकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेला सर्वच स्तरातून वाढता प्रतिसाद मिळतोय. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी अनेक भारतीय तयार आहेत. याचाच प्रत्यय कानपूरमध्ये आला. 

Apr 18, 2016, 07:49 AM IST

उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांचे फोटो व्हॉट्सअॅपवर

उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना मथुऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे.

Apr 10, 2016, 08:40 PM IST

विमानातल्या टॉयलेटची कहाणी

ट्रेननं प्रवास करताना टॉयलेटचा वापर केल्यानंतर रेल्वे लाईन घाण होते. पण विमानातल्या टॉयलेटमधल्या घाणीचा निचरा कसा होतो.

Mar 12, 2016, 09:03 PM IST

महिला वापरू शकतात शाळा, हॉस्पीटल्स, आस्थापनांमधील शौचालय

महिला वापरू शकतात शाळा, हॉस्पीटल्स, आस्थापनांमधील शौचालय

Mar 11, 2016, 02:44 PM IST

शासकीय रुग्णालयात वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तास अडकून

सिव्हील हॉस्पिटलमध्ये वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तासापासून अडकून पडला आहे. 

Feb 20, 2016, 08:14 PM IST