toll booth

पकडले जाण्याच्या भीतीने गाडीचा वेग वाढवला अन्... वांद्रे वरळी सी लिंकवर तिघांचा मृत्यू

वांद्रे वरळी सी लिंक टोल नाक्यावर मोठा अपघात झाला आहे. यात नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Nov 9, 2023, 10:45 PM IST

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक, फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दाखवून टोल न देताच वाहनांना सोडलं

टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम, असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मुलुंडचा आनंदनगर टोलनाका आणि ऐरोलीच्या टोलनाक्यावर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

Oct 9, 2023, 02:09 PM IST

टोलनाक्यावर FASTag मधून 10 रुपये अतिरिक्त घेतले; कार मालकाने NHAI ला कोर्टात खेचलं, द्यायला लावले 8000 रुपये

लोकांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी संपूर्ण देशभरात रस्त्यांचं जाळं उभारण्यात आलं आहे. रस्ते मंत्रालयाकडून देशातील एक्स्प्रेस-वे आणि हायवेंचं हे जाळं आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ही सुविधा घेताना त्याचे पैसेही आपल्याला मोजावे लागतात. हायवे उभारण्यासाठी आलेला खर्च टोलच्या माध्यमातून वसूल केला जातो. आणि याचसाठी हायवेंवर टोलनाके उभारण्यात आलं आहे. पण या टोलनाक्यावर वाहन चालकाकडून अतिरिक्त पैसे आकारणं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला (NHAI) चांगलंच महागात पडलं आहे. 

May 11, 2023, 05:39 PM IST

मुंबई | ... म्हणून आता टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागणार नाही

मुंबई | ... म्हणून आता टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागणार नाही

Mar 15, 2018, 07:59 PM IST

टोल नाक्यावर थांबण्याची गरज नाही

टोल नाक्यावर थांबण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे तुमच्या प्रवासातील वेळ वाचणार आहे. 

Sep 2, 2017, 09:04 AM IST

राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. 

Nov 9, 2016, 06:15 PM IST

राष्ट्रीय महामार्गासह सर्व टोल माफ

आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे.

Nov 9, 2016, 04:46 PM IST

टोलनाक्यावर पैलवानांनी कर्मचाऱ्यांना बडवले

जिल्ह्यातल्या किणी टोलनाका कर्मचाऱ्यांना, पैलवानांनी अक्षरशः बुकलून काढलं. सोबतच टोलनाक्याचीही तोडफोड केली. 

Aug 27, 2015, 02:10 PM IST