कोलेस्टॉल कमी करण्यासाठी जास्ट टॉमेटो खा!
लाल-लाल टॉमेटो सर्वांना खाण्यासाठी आवडतात. आंबट-गोड अशी यांची चव असून त्यात अनेक पोष्टिक गुण असतात. युरोपमध्ये १,३७९ व्यक्तींवर केलेल्या अध्ययनातून असे समजते की, जेवणात टॉमेटोचे जास्त सेवन करतात. अशा व्यक्तींमध्ये हृदयविकार होण्याची शक्तता कमी असते.
Oct 27, 2014, 02:06 PM ISTरोज टोमॅटो खा आणि कॅन्सरला दूर ठेवा!
जी व्यक्ती आठवड्यात दहा पेक्षा जास्त टोमॅटो खाते त्या व्यक्तीला प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका जवळपास 18 टक्क्यांनी कमी असतो. एका संशोधना दरम्यान ही गोष्ट समोर आलीय.
Aug 29, 2014, 06:51 PM ISTमहागळे टोमॅटो बहिणीला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 09:25 PM ISTहिरवे टॉमेटो खाण्याने मसल्स होतात मजबूत
तुमचे मसल्स अधिक मजबुत करायचे असतील तर लाल टॉमेटोपेक्षा हिरवे टॉमेटो खाणे अधिक चांगले. कच्च्या टॉमेटोमध्ये अनेक गुण आहेत. आरोग्य चांगले होते शिवाय आपले मसल्स अधिक स्ट्रॉग होतात.
Apr 15, 2014, 01:32 PM ISTदीपिकावर अंडी, टोमॅटो फेकून मारण्याचा बेत रद्द
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवर अंडी, टोमॅटो फेकून मारण्यात येणार होते. मात्र सुदैवाने दीपिका या कठीण प्रसंगातून वाचली. अहमदाबादमध्ये गरबा इव्हिनिंगच्या कार्यक्रमात दीपिका आपल्या `रामलीला` सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी काही नाराज लोक तिच्यावर अंडी, टोमॅटो फेकणार होते.
Oct 15, 2013, 08:49 AM IST