top paid actress in india

1 मिनिटासाठी 1 कोटी? मिस दिवा, मिस युनिव्हर्स असणाऱ्या उर्वशीचा भलताच थाट

Urvashi Rautela : उर्वशी रौतेला हिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे ती सतत लाईमलाईटमध्ये दिसतेच. यावेळीही तिचीच चर्चा रंगेलली आहे, एका मिनिटासाठी ती चक्क एक कोटी रूपये घेते याची चर्चा जोरात रंगली आहे. 

Aug 30, 2023, 01:17 PM IST