tourism

लक्षद्वीपसाठी उद्योगपती रतन टाटांकडून 'ही' खास भेट, केली मोठी घोषणा

Lakshadweep Tourisum :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर लक्षद्वीपबेट चांगलंच चर्चेत आलं आहे. लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अनेक सुविधा उभारण्याची गरज आहे. अशात टाटा ग्रुपकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. 

Jan 9, 2024, 02:27 PM IST

पंतप्रधान मोदींच्या एका ट्विटने Lakshadweep जगप्रसिद्ध, 'या' देशातूनही घेतला जातोय शोध

PM Modi Lakshadweep Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. पीएम मोदींच्या भेटीमुळे मालदीवमधल्या एका मंत्र्याने वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. हा वाद इतका वाढला आहे की आता संपूर्ण जगाला लक्षद्वीप बेटाबद्दल जाणून घ्यायचं आहे.

Jan 8, 2024, 04:19 PM IST

भारतातील 'हे' गाव Best Tourism Village; जाणून घ्या ते कुठंय, तिथं कसं पोहोचाल

आसाममधील विश्वनाथ घाट हे ठिकाण भारतातील Best Tourism Village म्हणून घोषित केले. 

Sep 25, 2023, 09:40 AM IST

हिरवा निसर्ग हा भवतीने... आंबोली घाटात एक नवा धबधबा पाहतोय तुमची वाट, कधी येताय?

Monsoon Trip to Konkan : कोकण पावसाळी दिवसांमध्ये जणू एखाद्या चित्रासारखाच दिसतो. अशा या चित्रातील अर्थात कोकणातील एक भान हरपायला भाग पाडणारा टप्पा म्हणजे आंबोली घाट. 

Aug 12, 2023, 11:07 AM IST

Monsoon Picnic Spot दोन महिन्यांसाठी बंद, 'या' पर्यटनस्थळांवर 144 कलम लागू

Monsoon Picnic Spot : शनिवार आणि रविवार म्हटलं की सगळ्यांना फिरायला कुठेतरी बाहेर पर्यटन स्थळी जायला आवडतं. जर तुम्ही पण फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. 

Jun 29, 2023, 12:57 PM IST

पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण, जोडीदारासोबत वेळ कसा जाईल हे कळणार नाही?

Monsoon Tourism : पावसाळ्यात फिरण्याचा बेत आखत असाल तर काही चांगली ठिकाणी आहेत. माळशेज घाटातील सफर एकदम बेस्ट ठरेल. (matheran is the best place for couples to visit in monsoon )महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान या हिल स्टेशन. माथेरान हे जोडप्यांसाठी पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे, तुम्हाला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल

Jun 20, 2023, 04:15 PM IST

International Tourism : केवळ 40-50 हजारात इंटरनॅशनल टूर ? पर्याय जाणून तुम्ही आजच बॅग पॅक करायला घ्याल

जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर या डेस्टिनेशन्सचा शोध जरूर घ्या.  ही ठिकाणे तुमच्या बजेटमध्ये नक्कीच आहेत.  येथे जीवनाचा आनंद घ्या आणि परदेशात आनंददायी सुट्टीचा आनंद घ्या..

Feb 22, 2023, 05:30 PM IST
Lonavala is ready for tourists, citizens flock to welcome the New Year PT2M2S

Lonavala | लोणावळा पर्यटकांनी फुलला, नववर्षासाठी हॉटेल सज्ज

Lonavala is ready for tourists, citizens flock to welcome the New Year

Dec 31, 2022, 10:40 AM IST
A large crowd of Shiv Sainiks at a tourist spot in Mumbai PT1M40S

Video | मुंबईत शिवसैनिकांची पर्यटनस्थळावर गर्दी

A large crowd of Shiv Sainiks at a tourist spot in Mumbai

Oct 5, 2022, 01:10 PM IST
Ganapati darshan for foreign visitors now PT55S

Video | परदेशी पाहुण्यांना आता गणपती दर्शन

Ganapati darshan for foreign visitors now

Sep 2, 2022, 08:20 PM IST
With kitchen, toilet, bed everything in the car, travel all over Maharashtra with a caravan car PT2M54S

Video | गाडीतच किचन, टॉयलेट, बेड सगळच, कारवान कार घेऊन महाराष्ट्रभर फिरा

With kitchen, toilet, bed everything in the car, travel all over Maharashtra with a caravan car

Aug 26, 2022, 07:00 PM IST