अरेच्चा! हे 8 देश तर दिल्लीपेक्षा लहान, एका दिवसात फिरून होतील
अरेच्चा! हे 8 देश तर दिल्लीपेक्षा लहान, एका दिवसात फिरून होतील
Jan 8, 2025, 02:12 PM ISTजगातील एकमेव देश ज्याचं नाव 'Y' वरून सुरु होतं
येमेन हा जगातील एकमेव देश असून ज्याचं नाव हे इंग्रजी वर्णमालेच्या 'Y'या अक्षरावरून सुरु होतं. येमेन हा नैसर्गिक सौंदर्य आणि इतिहासाने समृद्ध असलेला देश आहे.
Jan 2, 2025, 02:25 PM ISTसोलापूरच्या उजनी धरणात लवकरच सुरु होणार बोटींग
Solapur Ujani Dam Boating To Begin To Increase Tourism
Dec 30, 2024, 02:10 PM IST2024 मध्ये 'या' ठिकाणांना भारतीयांची सर्वाधिक पसंती, OYO चा रिपोर्ट पाहून वाटेल आश्चर्य!
Oyos Travelpedia-2024 Report: ट्रॅव्हल टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म ओयोच्या ‘Travelpedia-2024’ चा रिपोर्ट समोर आला आहे.
Dec 25, 2024, 07:48 AM IST'एवढीही अक्कल नाही का?', नैनीतालमध्ये कचरा फेकणाऱ्या तरुणीने जाब विचारल्यानंतर घातला वाद; नेटकरी म्हणाले 'हेच बेजबादार..'
नैनीतालमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणीला जेव्हा कचऱ्याच्या डब्याचा वापर करण्यास सांगण्यात आलं तेव्हा तिने चूक मान्य करण्याऐवजी उलट वाद घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 19, 2024, 04:14 PM IST
PHOTO: चीननंतर भारतातील 'या' किल्ल्याची आहे सर्वात लांब भिंत, 500 वर्षांपूर्वी बांधला गेला होता किल्ला
या किल्ल्याची भिंत 36 किमी लांब आहे. या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश आहे. हा किल्ला 15 व्या शतकात बांधला गेला होता.
Dec 2, 2024, 02:37 PM ISTकेंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी Good News! राज्यात दोन नवीन रेल्वे मार्ग बनणार, शेतकऱ्यांना होणार फायदा
Railway Projects For Maharashtra: केंद्र सरकारने महराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. लवकरच दोन नवीन रेल्वे मार्ग बनणार आहेत.
Nov 27, 2024, 09:57 AM IST
बॉलिवूड स्टार्स मालदीवलाच का जातात? 99 टक्के लोकांना माहित नसेल कारण
मालदीव हा देश सुंदर समुद्र किनाऱ्यांची वेढलेला असून अनेक बॉलिवूड स्टार्स येथे जाण पसंत करतात. त्यामुळे मालदीव हे एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण बनलं आहे.
Nov 18, 2024, 08:44 PM ISTमहाराष्ट्रातील 'कैलास'; एका भेटीत भारावून जाल...
महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळं आजही पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत.
Sep 30, 2024, 03:33 PM ISTहवाहवासा बहर! तब्बल 7 वर्षांनंतर कास पठारावर फुलली 'ही' फुलं; तिथं पोहोचायचं कसं?
How to reach Kaas Plateau : पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणामध्ये एका ठिकाणाचं नाव आवर्जून घेतलं जातं. हे ठिकाण म्हणजे साताऱ्यातील कास पठार.
Aug 22, 2024, 10:09 AM ISTMaharashtra ST Bus: लाल परीची भन्नाट ऑफर, स्वस्तात आवडेल तिथे प्रवास; किती रुपये खर्च करावे लागणार?
MSRTC Bus Pass: लालपरीची एक भन्नाट योजना तुम्हाला माहितीये का? या योजनेमुळं तुम्ही कुठेही फिरू शकता.
Jul 24, 2024, 10:54 AM IST
PHOTO: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?
Tallest Statue of Lord Shiva: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे? श्रावण महिना हा भोलेनाथाला समर्पित करण्यात आला आहे. श्रावणात भक्त शंकराच्या मंदिरात जातात. त्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. पण तुम्ही जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कुठे आहे माहितीय का?
Jul 22, 2024, 03:47 PM ISTTorna Fort in Maharashtra: छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला स्वराज्यासाठी ठरला धनलक्ष्मी!
Shiv rajyabhishek ceremony 2024 :
Jun 6, 2024, 12:15 AM ISTभारतातील 'या' जंगल सफारींमध्ये तुम्हाला हमखास दिसेल वाघ; कधी जाताय?
Best Jungle Safari in India: भारतातील 'या' जंगल सफारींमध्ये तुम्हाला हमखास दिसेल वाघ; कधी जाताय? तुम्हीही वाघोबला जवळून पाहू इच्छिता, तर उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाला नक्की भेट द्या. राजस्थानातील रणथंबोर इथं वाघांची मोठी संख्या असून, येथील जंगल सफारीत तुम्हाला एकदातरी वाघ दिसतोच.
Apr 1, 2024, 03:37 PM IST