tourism

पुणे-चिन्हुआचा पर्यटन विकास व्हावा - चौव हुवा

"पुणे व चिन्हुआ ही दोन्ही शहरे ऐतिहासिक असून या दोन्ही शहरात मैत्री कराराबरोबर पर्यटन विकास व्हावा" अशी अपेक्षा चीनमधील चिन्हुआ शहराच्या पर्यटन विभागाच्या उपसंचालिका चौव हुवा, यांनी पुण्यात आज सोमवारी व्यक्त केली. प्रवासी भारतीय दिनानिमित्त  पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी चिन्हुआ पर्यटन विभागाच्या शिष्टमंडळाला पुण्यात आमंत्रित करण्यात आले होते.

Nov 7, 2016, 07:39 PM IST

मी आग लावणारा नेता-राज ठाकरे

आता मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आणि मुंबईत राहूनही सगळी मुंबई न बघितलेल्यांना एक सुवर्णसंधी चालून आली आहे. 

Oct 31, 2016, 09:57 PM IST

पर्यटकांचं आकर्षण ठरतोय कोंडेश्वर धबधबा

मुंबईच्या घामट दगदगीतून निवांत क्षण अनुभवण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईपासून हाकेच्या अंतरावरच आहे कोंडेश्वर.

Jul 24, 2016, 03:54 PM IST

गोव्यात 'सेक्‍स टुरिझम' वाढवलं जातंय : केजरीवाल

'आम आदमी पार्टी'चे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  गोव्यात सेक्स टुरिझम वाढवण्याचा आरोप केला आहे. केजरीवाल म्हणाले,  'गोव्यामध्ये 'सेक्‍स टुरिझम'चे प्रमाण वाढत असून येथील राजकीय पक्षांचा त्याला पाठिंबा आहे'.

Jun 29, 2016, 04:33 PM IST

दीक्षाभूमीबाबत मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

नागपूरमधल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 

Mar 7, 2016, 10:33 PM IST

रायगडमध्ये पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्याची भीती

रायगडमध्ये पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्याची भीती

Feb 6, 2016, 06:04 PM IST

राजस्थानची ही नवीन जाहिरात तुम्ही पाहिलीये का?

मध्य प्रदेश पर्यटन विकास मंडळ आपल्या खास शैलीतील कल्पक जाहिरातींसाठी प्रसिद्ध आहेच. पण आता यात अजून एका राज्याची भर पडली आहे. ते म्हणजे 'राजस्थान'.

Jan 19, 2016, 04:31 PM IST