२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी
२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी
Jul 11, 2015, 10:11 AM IST२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान अखेर तयार झालाय.
Jul 10, 2015, 01:49 PM ISTआता पर्यटकांसाठी खास सरकारी मोबाइल 'अॅप'
पर्यटन वाढविण्यासाठी भारत सरकारनं एक मोबाईल अॅप लॉन्च केलंय. या अॅपद्वारे पर्यटकांना देशभरातील हॉटेल कुठे आणि त्याच्या किंमती, विमानाचं तिकीट आणि स्थानिक फिरण्याचे ठिकाणं यासंबंधीची सर्व माहिती असणार आहे.
Oct 27, 2014, 08:27 PM ISTराज्यातील 26 ठिकाणांचं 'लवासा'करण शक्य- शरद पवार
Jun 24, 2014, 05:59 PM ISTराज्यातील 26 ठिकाणांचं 'लवासा'करण शक्य- शरद पवार
सह्याद्रींच्या रांगांना आता जाणत्या राजाचा आधार मिळालाय. महाराष्ट्राच्या या नैसर्गिक वारश्याचं 'लवासाकरण' करण्याची शरद पवारांची इच्छा आहे. महाराष्ट्रात 26 ठिकाणी लवासा सारख्या लेक सिटी उभारण्याची या महान नेत्यांची कळकळ विरोधकांना का बरे कळत नाही?
Jun 24, 2014, 02:54 PM ISTराज्यात टाटा समूहाची हजारो कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्रातून नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन गेलेल्या टाटा उद्योग समूहाने पुन्हा महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात टाटा समूह पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. यासाठी संपूर्ण आराखडा तयार करावा लागेल.
May 7, 2014, 10:45 AM ISTहिमालय भाड्याने देणे आहे...
लवकर खाजगी कंपन्यांना हिमालय भाड्याने मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. टूरिझमसाठी नेपाळ सरकार सध्या या पर्यायाचा विचार करत आहे.
Mar 13, 2014, 09:01 AM ISTखराब रस्त्यांमुळे कोकणातला पर्यटनव्यवसाय धोक्यात
चांगले रस्ते हे विकसित देशाची निशाणी मानली जाते. पर्यटनस्थळासाठीही हेच तत्व लागू आहे. पर्यटनस्थळी पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी रस्ते चांगले असणं ही मुलभूत गरज आहे. मात्र कोकणात नेमकं याच्या उलट घडतंय.
Sep 27, 2013, 07:03 PM ISTपहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग अजूनही मागास
महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून मोठा गाजावाजा करून मान्यता मिळविलेल्या कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पर्यटन प्रकल्प आजही अपूर्ण स्थितीत आहेत.
Sep 27, 2013, 06:44 PM ISTभारतीय पर्यटक वळतायेत चीनकडे...
भारतीय पर्यटकांसाठी चीन हळूहळू आवडतं ठिकाण बनू लागलंय. कमी बजेट आणि स्वस्त टूर पॅकेज यासाठी भारतीय पर्यटक आता चीनकडे वळू लागलाय. गेल्या वर्षात जवळपास ६ लाख भारतीय पर्यटकांनी चीनचा प्रवास केल्याचं एका टूर ऑपरेटरनं सांगितलं.
Aug 11, 2013, 08:38 PM ISTएसी ट्रेन तिकिटाच्या दरात आता विमान प्रवास
उन्हाळ्याच्या सुट्टीची चाहूल लागताच अनेक ट्रॅव्हल कंपन्या नवनव्या योजना काढतात. रेल्वे आणि विमान कंपन्याही नव्या योजना सुरू करतात. पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. यंदा एअर इंडियाने नवी योजना सुरू केली आहे.
Mar 13, 2013, 07:16 PM ISTयेवा कोकण आपलाच असा
दरवर्षी नाताळ आणि थर्टीफर्स्टचा मुहूर्त साधत लाखो पर्यटक गोव्याकडे धाव घेत असतात. यामधे विदेशी पर्यटकांची संख्या अधिक असते. मात्र यंदा पर्यटकांचा ट्रेंड काहीसा बदलला आहे. विदेशी पर्यटक नाताळनिमित्त आत्तापासूनच कोकणात दाखल झाले आहेत.
Dec 22, 2011, 04:36 AM ISTरशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा
रशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. ३ हजार १७७ किलोमीटरचा टप्पा ही ट्रेन पूर्ण करणार आहे. युरोपमधला हा सर्वात जास्त लांबीचा दुसरा मार्ग आहे.
Dec 17, 2011, 01:46 PM IST