tourist places in maharashtra

'मुंबईकरांनो पावसाळ्यात 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

पहिला पाऊस आणि वरळी सी लिंक किंवा मरीन ड्राईव्ह हे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याची ठिकाणं आहेत. असं  असलं तरी तुम्हाला मित्रांसोबत पिकनिकचा प्लॅन करायचा असल्यास मुंबईच्या जवळपास असलेल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या. 

May 26, 2024, 09:21 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात थरारक पर्यटनस्थळ ! कोलितमारा येथे हॉट एअर बलूनिंग, पॅराग्लायडिंग आणि बरचं काही

Nagpur Kolitmara Adventure  Park : जंगल सफारीचा थरारक अनुभव घेण्यासाठी देशभरातून पर्यटक नागपुरात येतात. निसर्ग पर्यटनाकडे नागरिकांचा कल वाढावा या उद्देशाने पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूरतर्फे कोलितमारा येथे पर्यटकांठी नवं डेस्टिनेशन तयार करण्यात आले आहे. येथे पर्यटकांना  हॉट एअर बलूनिंग, पॅराग्लायडिंग अनेक साहसी खेळांचा अनुभव घेता येणार आहे. जाणून घेवूया कोलितमारा  या थरारक पर्यटनस्थळाबद्दल. 

 

Apr 24, 2024, 10:08 PM IST

महाराष्ट्रातील 5 निसर्गसंपन्न गावं, सौंदर्य पाहून म्हणाल जणू स्वर्गच

Most Beautiful village In Maharashtra: महाराष्ट्र पर्यटकांसाठी जणू पंढरीच आहे. सुंदर समुद्र किनारे, निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक ठिकाणे आहेत. जाणून घेऊया पाच निसर्गसंपन्न गावांबद्दल 

Jan 18, 2024, 07:13 PM IST