tourist

मुंबई-पुण्यातील पर्यटकांची पावलं माथेरानकड़े

सलग सुट्ट्यांमुळे साहजिकच मुंबई-पुण्यातील पर्यटकांची पावलं माथेरानकड़े वळतात.

Apr 30, 2017, 07:03 PM IST

शिमल्यात तूफान बर्फवृष्टी, नारकंड्यात 200 पर्यटक अडकले

शिमल्यामध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम तिथल्या जनजीवनावरही झाला आहे. जवळपास दोनशे पर्यटक हे बर्फवृष्टीमुळे नारकंड्यामध्ये अडकले आहेत.

Jan 7, 2017, 05:47 PM IST

गूगल सर्चमध्ये गोवा हॉट डेस्टिनेशन

देशातल्या पर्यटकांमध्ये 2016 या वर्षात गोवा हे सर्वात हॉट डेस्टिनेशन ठरलं आहे.

Dec 16, 2016, 07:47 PM IST

अंदमानात अडकलेत महाराष्ट्राचे जवळपास ७८ नागरिक

अंदमानात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळात महाराष्ट्रातले जवळपास ७८ नागरिक अडकून पडलेत. 

Dec 9, 2016, 12:38 PM IST

अंदमानच्या हॅवलॉक बेटावर मुसळधार पाऊस, ८०० पर्यटक अडकले

अंदमानच्या हॅवलॉक बेटावर झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जवळपास ८०० पर्यटक इथं अडकून पडलेत. 

Dec 7, 2016, 01:06 PM IST

महाबळेश्वरमध्ये पर्यटक लुटतायत गुलाबी थंडीचा आनंद

महाबळेश्वरमध्ये पर्यटक लुटतायत गुलाबी थंडीचा आनंद 

Nov 5, 2016, 04:57 PM IST

रायगड समुद्र किनारी पर्यटक सुरक्षेसाठी २० लाख

आता सागरी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या योजनेतून चार तालुक्यात वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय.

Sep 1, 2016, 08:42 PM IST

लोणावळा-मावळमध्ये अनेक गावांत पाणी शिरले, पर्यटक अडकलेत

लोणावळा आणि परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला आहे. तर काही पर्यटक अडकले आहेत.

Aug 5, 2016, 10:26 PM IST

वीकेंडला लोणावळ्यातील सर्व टूरिस्ट पॉईंट बंद

सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यातच दरड कोसळण्याचा धोका असल्याने विक्एन्डला येथील सर् पॉईंटस् पर्यटकांसाठी बंद असणार आहे. कोणीही या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहेत.

Aug 5, 2016, 10:16 PM IST

भुशी धरणावर पर्यटक देतायंत मृत्यूला आमंत्रण

पावसाचे आगमनानंतर लोणावळा शहरातील पर्यटकांची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भुशी धरणावर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी भुशी धरणाच्या पाण्यात आपल्या अतिउत्साहीपणामुळे बळी जाणाऱ्या युवकांची संख्या लक्षात घेवून या धरणाची मालकी असणाऱ्या मध्य रेल्वेने धरणाच्या मुख्य भिंतीवर तारेचे कंपाऊंड घातले आहे. मात्र दिलेल्या सुचानाकडे दुर्लक्ष करून आणि हे कंपाऊंड ओलांडून धरणाच्या पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होताना दिसत नाही.  

Jun 26, 2016, 08:28 PM IST