सावधान! तुमच्या नव्या कपड्यांमध्ये हानीकारक केमिकल्स
नवे कपडे बनवतांना त्यात मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर होतो, यातील काही केमिकल्स हे विषारी असू शकतात, आपल्या त्वचेसाठी काही केमिकल्स हानीकारक असतात, कपडे धुतल्यानंतरही या केमिकल्सचा प्रभाव दिसून येतो, स्टोकहोल्म युनिवर्सिटीच्या एका शोधात ही बाब पुढे आली आहे.
Oct 26, 2015, 07:24 PM ISTनाल्यात विषारी रसायन टाकल्यानं 100 जणांना विषबाधा
उल्हासनगरमध्ये १००हून अधिक जणांना विषबाधा झालीय. आज सकाळी उल्हासनगरमधील वालधूनी नाल्यात केमिकल सोडल्यानं विषारी वायू निर्माण झाला आणि यामुळं यापरिसरात राहणाऱ्या स्थानिकांना विषबाधा झाली.
Nov 29, 2014, 12:22 PM ISTविषारी रसायनानं 100 जणांना विषबाधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 12:20 PM IST