Ertiga आणि Innova ला आता विसरा; मार्केटमध्ये आली Toyota ची स्वस्त 7 सीटर कार, किंमत वाचलीत का?
टोयोटाने भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त सात सीटर कार Toyota Rumion ला अधिकृतपणे लाँच केलं आहे. कंपनीच्या पोर्टफोलियोत ही सर्वात स्वस्त एंट्री लेव्हल 7 सीटर कार आहे.
Aug 28, 2023, 07:11 PM IST
Toyota ने आणली सर्वात स्वस्त 7 सीटर कार, जबरदस्त मायलेज आणि भन्नाट फिचर्स; पेट्रोलसह CNG व्हेरियंटही लाँच
Toyota Rumion ही मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) प्रसिद्ध एमपीव्ही Ertiga वर आधारित आहे. या कारला हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलं आहे. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक अॅडव्हान्स सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहे. कंपनीने पेट्रोल इंजिनसह सीएनजी व्हेरियंटही बाजारात आणलं आहे.
Aug 10, 2023, 03:11 PM IST