toyota

New Car: 'या' 6 लाखांच्या गाडीची विक्री 883 टक्क्यांनी वाढली; Maruti आणि Tata ची झोप उडली!

Citroen Car Sales: फ्रान्समधील कार निर्माता कंपनी असलेल्या सिट्रोएन (Citroen) ही भारतीय बाजारपेठेमधील फारच नवी कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये या कंपनीला फारसा अनुभव नाही. मात्र असं असतानाही या कंपनीने सुरुवातीलाच पकडलेला वेग हा चर्चेचा विषय ठरत आहे.

Jan 25, 2023, 08:50 PM IST

Manasi Tata: टाटांच्या सूनबाई मानसी टाटा नक्की आहेत तरी कोण?

How is Manasi Tata: आज रतन टाटा (Ratan Tata Birthday) यांचा 85 वा वाढदिवस आहे. आपल्या या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत आणि या सगळ्यात मात करत आज त्यांनी ओळख जगभरात एक यशस्वी उद्योजक (Tata-Kirloskar) म्हणून अद्यापही कायम आहे. 

Dec 28, 2022, 01:48 PM IST

Vikram Kirloskar Passes Away: टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन

Vikram Kirloskar Passed Away: टोयोटा किर्लोस्कर मोटर प्राइवेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं

Nov 30, 2022, 09:10 AM IST

Toyota Innova Hycross लवकरच होणार लाँच, छताला असतील AC वेंट्स! जाणून घ्या इतर फीचर्स आणि किंमत

Toyota Innova Hybrid Launch in india: टोयोटा लवकरच भारतासह इंडोनेशियात आपली नवीकोरी एमपीव्ही इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova HyCross)  लाँच करणार आहे. टोयोटा इंडोनेशियाने या एमपीव्ही गाडीचा टीझर लाँच केला आहे.

Nov 15, 2022, 06:31 PM IST

पठ्ठ्यानं Fortuner कारमध्येच बनवलं टॉयलेट; पाहा 'हा' अनोखा व्हिडीओ

या कारमध्ये पाण्याचीही सोय करण्यात आलीय त्यामुळे ही गाडी घेऊन कुठेही जाता येऊ शकते

Nov 3, 2022, 03:42 PM IST

या तारखेला टोयोटा अर्बन क्रूझर Hyryder लाँच होणार! किंमत सुमारे 10 लाख रुपयांपासून सुरू..

जपानी ऑटोमेकर टोयोटा ने अलीकडेच तिची सर्व-नवीन मध्यम आकाराची SUV अर्बन क्रूझर Hyryder सादर केली आणि आता या SUV ची विक्री सुरू होणार आहे.

Jul 29, 2022, 06:21 PM IST

जगातील सर्वाधिक मायलेज देणारी कार, 1 KG इंधनावर 260 KM धावते

पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel ) सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे जगाला पर्यायी इंधनांचा विचार करण्यास भाग पाडले आहे.  

Oct 26, 2021, 07:47 AM IST

....म्हणून Toyota नं परत मागवल्या हजारो कार

तुमच्याकडेही हे का ही कार? 

 

Jul 16, 2020, 02:10 PM IST

'फॉर्च्युनर'मध्ये कचरा टाकण्याच्या पिंपरी-चिंचवडच्या प्रकरणाला वेगळं वळण

पिंपरी चिंचवडच्या फॉर्च्युनर कचरा प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. 

Jun 10, 2018, 11:26 PM IST

टोयोटाची नवीन दमदार कार, अनेक लोकप्रिय कार्सना देणार धक्का!

टोयोटा लवकरच आपली नवीन सिडेन यारिस ही जबरदस्त कार बाजारात घेऊन येणार आहे. ही सी सेगमेंटची कंपनीची पहिली कार आहे. 

Mar 13, 2018, 10:42 AM IST

टोयोटाची इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा भारतात कधी?

टोयोटाने आपली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. मात्र, ही कार भारतात लाँच करण्यात आलेली नाही. भारतात २०१० पर्यंत ही कार लाँच करण्याचा मानस कंपनीचा आहे.

Dec 30, 2017, 09:20 AM IST

सर्व्हिसिंग अभावी पुण्याचे टोयोटा वाहनधारक त्रस्त

पुण्यामधले टोयोटा वाहनधारक सध्या एका वेगळ्याच समस्येनं त्रस्त आहेत.

Oct 28, 2017, 08:21 PM IST

टोयोटाची फॉर्च्यूनर टीआरडी स्पॉर्टिवो भारतात लॉंच

या एडीशनने सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत खास फिचर्स दिले आहेत. याची किंतही खासच ठेवण्यात आली आहे.

Sep 17, 2017, 04:55 PM IST