traffic challan rules

Traffic Rules : तुम्ही कार, बाइक चालवता? मग 'हा' नियम वाचा, अन्यथा...!

Traffic Rules : जर तुम्ही कार किंवा बाईक बेदरकारपणे चालवत असाल तर आधी वाहतूक विभागाचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या..

Feb 19, 2023, 10:40 AM IST

Traffic Challan Rules : ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर घाबरू नका तुमचे अधिकार माहित आहे का ?

Traffic Challan Rules :  कोणताही ट्रफिक पोलीस (Traffic Police) अधिकारी तुम्हाला न विचारता किंवा तुमच्या परवानगीशिवाय गाडीची चावी घेऊ शकत नाही, जर तुम्ही वाहनाच्या आत बसले असाल तर ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाला टो करु शकत नाही.

Dec 29, 2022, 10:46 AM IST

अरे देवा! आता बाईक चालवताना कपड्यांमुळेही चलान कापणार? आधी वाचा ‘हा’ नियम

प्रवास, रस्ते वाहतूक (Traffic rules) यासंबंधीचे सर्व नियम तुम्हाला माहितीयेत? खरंतर या नियमांची रांग इतकी मोठी आहे, की सर्वच नियम लक्षात ठेवणं निव्वळ अशक्य. 

Oct 26, 2022, 01:27 PM IST

Earphones लावून कार-बाईक चालवत असाल तर..., जाणून घ्या

Using earphones while driving: कार किंवा बाईक चालवताना फोन वापरल्याबद्दल तुमचे चलन कापले जाऊ शकते. याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. पण गाडी चालवताना आपण ब्लूटूथ इयरफोनद्वारे फोन ऐकू शकतो आणि तसे केल्यास चलन कापले जाईल का? 

Sep 10, 2022, 01:41 PM IST

Low Fuel Fine: कार-बाइकमध्ये इंधन कमी असल्यास 250 रुपयांचा दंड! काय आहे नियम? समजून घ्या

एका व्यक्तीला वाहतूक पोलिसांनी 250 रुपयांचा दंड केला आहे. हा दंड वाहनामध्ये इंधन कमी असल्याने भरावा लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Aug 11, 2022, 12:27 PM IST