"मी दिल्ली पोलिसात आहे, मला..."; टॉवेलवरच तमाशा घालणाऱ्या हवालादाराला महिला पोलिसाने दाखवाला इंगा
Uttarakhand News : नो पार्किंगमध्ये कार पार्क केल्यावर दिल्ली पोलिस कॉन्स्टेबलने हरिद्वारच्या महिला वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दिल्ली पोलीस हवालदाराचे एक न ऐकता महिला वाहतूक पोलिसांने दंड आकारला आहे.
Jun 9, 2023, 04:20 PM IST
आली लहर केला कहर! भाऊने डायरेक्ट कारच्या छतावर पुशअप मारले
धावत्या कारवर तरुणाला पुशअप मारताना पाहून हायवेवरुन जाणारे इकर वाहनचालक एकदम शॉक झाले. वाहनचालकांनी मोबाईल काढून यांची स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद केली.
May 31, 2023, 07:13 PM IST55 वर्षांहून जास्त वयाच्या वाहतूक पोलिसांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, पोलीस आयुक्तांना निर्देश
भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांनसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घतेला आहे. वाहतूक पोलिसांना सावलीसाठी शेडस, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा सूचना त्यांनी केल्या आहे.
May 17, 2023, 09:46 PM ISTकाय म्हणायचं आता? वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून भर रस्त्यात बाईक पेटवण्याचा प्रयत्न
वसईत वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून संतप्त झालेल्या एका दुचाकीस्वाराने भर रस्त्यात दुचाकी पेटवून दिली. वसईच्या गोखीवरे नाक्यावर ही घटना घडली आहे. पोलिसांनी या चालकाला अडवल्याने मठा अनर्थ टळला आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
May 2, 2023, 11:56 PM ISTViral Video : कोल्ड्रिंक्समधून मद्यपान करणाऱ्या तरुणींना पोलिसांनी पकडलं; ती म्हणाली, आईशी बोला नाही तर...
Traffic Police Girl Fight Video : त्या तरुणींना वाटलं कोल्ड्रिंगमध्ये दारु मिसळून प्यायलाने पोलिसांना कळणार नाही, मस्त गाडी चालवत असताना पोलीस आले अन् मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 10, 2023, 03:22 PM ISTबीडमध्ये वाहतूक पोलीस आणि नागरिकांमध्ये हाणामारी
Clash between traffic police and citizens in Beed
Mar 29, 2023, 08:45 PM ISTBike का थांबवली! मुंब्र्यात दुचाकीस्वाराचा वाहतूक पोलिसावर चाकूने हल्ला... Video व्हायरल
नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तात्पुरती कारवाई करुन आरोपींना सोडण्यात येतं. त्यामुळे आरोपींना धाक राहिलेला नाही. आता मुंब्र्यात पोलिसावर थेट चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.
Mar 16, 2023, 05:42 PM ISTTraffic Rules : तुम्ही कार, बाइक चालवता? मग 'हा' नियम वाचा, अन्यथा...!
Traffic Rules : जर तुम्ही कार किंवा बाईक बेदरकारपणे चालवत असाल तर आधी वाहतूक विभागाचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या..
Feb 19, 2023, 10:40 AM IST2 लाख 40 हजार औरंगाबादकरांना पोलिसांची नोटीस; कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Aurangabad : औरंगाबाद वाहतूक पोलिसांनी तब्बल 2 लाख 40 हजार 738 औरंगाबादकरांना नोटीस बजावत कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत
Feb 3, 2023, 05:32 PM ISTTraffic Challan Rules : ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर घाबरू नका तुमचे अधिकार माहित आहे का ?
Traffic Challan Rules : कोणताही ट्रफिक पोलीस (Traffic Police) अधिकारी तुम्हाला न विचारता किंवा तुमच्या परवानगीशिवाय गाडीची चावी घेऊ शकत नाही, जर तुम्ही वाहनाच्या आत बसले असाल तर ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाला टो करु शकत नाही.
Dec 29, 2022, 10:46 AM ISTMumbai Police | मद्यपी चालकाविरोधात वाहतूक पोलिसांकडून होणार कारवाई
Traffic police will take action against drunk driver
Dec 29, 2022, 10:15 AM ISTPolice Drag By Car | धक्कादायक! वाहतूक पोलिसाला बॉनेटवर फरफटत नेलं, पाहा जीवघेणा थरार
The traffic policeman was carried on the bonnet, see the deadly thrill
Dec 13, 2022, 05:35 PM ISTWATCH: कार चालकाची मुजोरी! वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, घटनेचा CCTV Video समोर
Social Media Viral Video : नेहमीप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांची (Traffic cop) कारवाई सुरू होती. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याप्रकरणी ट्रॅफिक पोलिसांनी एका कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला.
Dec 12, 2022, 11:22 PM ISTImpact Story | बातमीनंतर अखेर वाहतूक विभागाला आली जाग
Impact News pune traffic police has set up reflector on road
Dec 5, 2022, 02:30 PM ISTRTO News: आता थांबायचं नाही, पुढे जायचं; आरटीओकडून मोठा निर्णय
mumbai-pune expressway: रस्त्यावरून गाडी चालवताना अशा अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या याची दक्षता घेत आरटीओ विभागानं सुरक्षततेच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल उचललं आहे यासाठी आरटीओची पथक पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरती आजपासून तैनात करण्यात येणार आहेत.
Dec 1, 2022, 01:30 PM IST