traffic rules

आता Driving Licence मुळे तुमचे चलान कधीही कापले जाणार नाही, कसं ते जाणून घ्या

आपल्यापैकी बरेच लोक गाडी चालवतात आणि गाडी चालवणाऱ्याला वाहातुकीचे सगळे नियम माहित असलेच पाहिजेत.

Feb 14, 2022, 03:18 PM IST

Driving License बाबत मंत्रालयाकडू इशारा, या कारणामुळे होऊ शकते तुमचे नुकसान

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मोठी माहिती शेअर केली आहे. 

Feb 2, 2022, 03:35 PM IST

'ऐ भाई जरा देखके चलो', आता नियम तोडल्यास 500 नाही तर इतका दंड

रस्ते अपघात कमी करण्यासाठी वेळोवेळी वाहतूक विभागाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातात. तसेच या अपघातांना आळा घालण्याच्या उद्देशाने नियम केले जातात.

Jan 27, 2022, 08:06 PM IST

तुम्ही Scooty चालवता का? वाहतुकीचे हे नवीन नियम तुम्हाला माहिती आहेत?

तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला 23 हजार रुपयांपर्यंतचे चलन भरावे लागू शकते.

Jan 25, 2022, 05:46 PM IST

गाडी चालवताना फोनवर बोललं तरी चलन कापलं जाणार नाही! Traffic चे नवीन नियम जाणून घ्या

Traffic Rules Change : जर पोलिसांनी असं केलं तर तुम्ही कोर्टात देखील याला आव्हान देऊ शकता.

Jan 20, 2022, 08:32 PM IST

ट्रॅफिक पोलीस गाडीची चावी काढून घेऊ शकत नाहीत? याचे नियम काय आहेत जाणून घ्या

मोटार वाहन कायदा 2019 अंतर्गत वाहतूक पोलिसांना असा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही.

Dec 4, 2021, 05:10 PM IST

ट्रॅफिक पोलिस अटक करु शकतात का? कायदा काय सांगतो जाणून घ्या

जर वाहतुक पोलिसांना अटक करण्याचा अधिकार असेल तर ते कोणत्या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला अटक करू शकतात?

Oct 31, 2021, 02:17 PM IST

सावधान! तुम्हीही Car ला लिंबू- मिरची, काळी बाहुली बांधताय का? आजच थांबवा नाहीतर....

वाहतूक पोलिसांनी सोमवारी एक अनोखा उपक्रम सुरु केला

Sep 15, 2021, 11:50 AM IST

रस्त्यावर सफेद आणि पिवळ्या रेषा का आखल्या जातात? तुम्हाला यामागील वाहतुक नियम माहितीय का?

त्या रेषांचा नेमका अर्थ काय याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Sep 7, 2021, 07:00 PM IST

रस्त्यावरील Traffic कमी करण्यासाठी वाहतूक पोलीसांना नवीन आदेश...काय आहेत नवीन Traffic Rules? जाणून घ्या

वाहतूक पोलीस आता कोणत्याही वाहनांची तपासणी करणार नाहीत.

Aug 5, 2021, 01:55 PM IST

वाहन चालवताना गुगल मॅप वापरणं पडणार महागात....५ हजाराचा होऊ शकतो दंड

हल्ली तुम्हाला कुठे जायचं असेल, आणि तिथला मार्ग माहीत नसेल, तर तुम्ही सहज फोन उघडता, आणि गुगल मॅप (Google Map) लावून मार्ग शोधता. पण हे करणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण वाहतूक नियमांमध्ये (Traffic rules) ते बसत नाही. 

Mar 20, 2021, 01:34 PM IST

गुगल मॅप वापरत असाल सावधान; खातं होईल रिकामं

वाहन चालवताय नियमांचं पालन करणं बंधनकारक

Feb 14, 2021, 02:32 PM IST
Pune Change In Traffic Rules For New Year Celebrations PT3M25S

पुणे । शहर वाहतुकीत बदल, पाहा काय आहेत ते ?

Pune Change In Traffic Rules For New Year Celebrations

Dec 31, 2020, 12:50 PM IST