traffic rules

'मुलीच्या वडिलांनी नियम पाळले असते तर तिचा जीव वाचला असता'

राजस्थानात एका दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्यानंतर आज या अपघातात गंभीर जखमी झालेली अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधलाय. यावेळी, त्यांनी या अपघातात प्राण गमावणाऱ्या चिमुकलीच्या वडिलांवर ट्राफिक नियमांचं पालन न केल्याचा आरोपही केलाय. 

Jul 8, 2015, 04:27 PM IST

धोनीच्या बाईकवर नव्हती योग्य नंबर प्लेट, भरला दंड

भारतीय वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन केल्यामुळं, रांचीमध्ये त्याला दंड भरावा लागलाय. धोनीच्या बाईकवर नंबर प्लेट योग्य रूपात नव्हती, म्हणून त्याला ४५० रुपयांचा दंड भरावा लागला. 

Apr 8, 2015, 10:40 AM IST

३० हजार जणांनी सिग्नल तोडले, ४२ लाखांचा दंड

रस्त्यावर चालताना वाहतूक नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक असले, तरीही नागपुरात मात्र मोठ्या प्रमाणात याचे उल्लंघन होण्याचे प्रकार होत आहेत.

Jun 10, 2014, 09:19 PM IST

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुंबईकरांनो सावधान...

वाहतुकीचे नियम मोडणा-या मुंबईकरांनो सावधान...
आता नुसताच दंड भरुन सुटका नाही

Oct 31, 2013, 11:18 PM IST

आता सिग्नल तोडला, १५०० रुपये दंड!

आता गाडी चालवताना वाहतुकीचे नियम तोडणं तुम्हांला चांगलंच महागात पडणार आहे. केंद्र सरकारनं मोटर व्हेइकल ऍक्टच्या दुरुस्त्यांसाठी मंजुरी दिली आहे.

Mar 1, 2012, 08:39 PM IST