रस्त्यावर असं विचित्र चिन्ह पाहिलंत तर कंफ्यूज होऊ नका, ट्रॅफिक पोलिसनं सांगितला याचा अर्थ
ट्रॅफिकची अशी काही चिन्हे किंवा साइन्स आहेत ज्यामुळे लोक गोंधळतात. तसेच काही वेळेला सरकार देखील नवनवीन चिन्ह आणत असतं, ज्यामुळे लोकांना अनेक चिन्हांची नव्याने ओळख होते.
Aug 3, 2022, 06:58 PM ISTगाड्यांवर वेगवेगळ्या रंगाची नंबर प्लेट का लावली जाते? तुम्हाला माहितीय 'या' मागील कारण?
तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेक गाड्या पाहिल्या असतील, ज्यावर वेगवेगळ्या रंगाची नंबर प्लेट असते. ही नंबरप्लेट पिवळी, सफेद, काळी, तसेच हिरव्या रंगाची असते. परंतु अशा वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट का असतात? याचा तुम्ही कधी विचार केलाय?
Jul 21, 2022, 05:43 PM ISTएका दुचाकीवर बसले 7 लोक, ट्राफिक पोलिसांनी पकडताच सांगितलं विचित्र कारण
दुचाकीवर सात लोक बसून त्याने ट्राफिकचा एकच नियम तोडला नव्हता, तर त्याने हेलमेट देखील घेतलं नव्हतं.
Jul 12, 2022, 04:17 PM ISTफोटत दिसणाऱ्या 'या' गाडीच्या नबंर प्लेटपासून ते नियमांपर्यंत जाणून घ्या, फार कमी लोकांना माहित असेल ही गोष्ट
देशातील वाहनांसाठी बनवलेले कायदे लष्कराच्या वाहनांना लागू होत नाहीत.
Jul 10, 2022, 08:39 PM ISTकुत्र्याने माझं लायसन्स खाऊन टाकलं...; ऐकून ट्राफिक पोलिसंही चक्रावले!
काही बहाद्दर असे असतात, जे असं काही कारणं देतात. ती कारणं ऐकून वाहतूक पोलिसांना काय करु सुचत नाही.
Jul 9, 2022, 05:06 PM ISTसावधान! वाहतुकीच्या या नियमांचे पालन न केल्यास होऊ शकतो तुरूंगवास; वाचा सविस्तर
Traffic Rules In India:वाहन चालवणाऱ्या प्रत्येकासाठी वाहतुकीचे महत्वाचे नियम माहित असायला हवे.
Jul 6, 2022, 11:21 AM ISTएखाद्याला आपली कार दिल्यानंतर हे काम करायला विसरु नका, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
समोरच्याने मागितले आणि त्याला नाही कसं म्हणायचं अशा विचाराने आपण आपली गाडी देतो खरी परंतु, या संदर्भात आपण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही.
Jul 5, 2022, 03:23 PM ISTबाईकचे चलान कापले, तेव्हा समोर आली पोलिसांची चोरी, सत्य ऐकून बसेल धक्का; पाहा
खरंतर या व्यक्तीची दुचाकी 8 वर्षांपूर्वी चोरीला गेली होती. परंतु त्याच्या नावावर ही गाडी असल्यामुळे त्याला या बाईकचं चलान गेलं.
Jun 6, 2022, 06:47 PM ISTVIDEO | दुसऱ्यांदा नियम मोडल्यास वाहन जप्त, सोलापूर पोलिसांचा आदेश
Obey Traffic Rules Seize The Vehical If You Break The Rules A Second Time
May 24, 2022, 06:50 PM ISTTraffic Police चं जेव्हा वाहतुकीचे नियम मोडतात, संपूर्ण दृश्य कॅमेरात कैद
सध्या सोशल मीडियावर वाहतुक पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून लोकांनी त्या व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली आहे.
May 4, 2022, 06:27 PM ISTबाईकवर 7 लोक बसले म्हणून पोलिसांनी थांबलं, 'हे' कारण देऊन त्याने सगळ्यांनाच चक्रावलं, पाहा व्हिडीओ
सोशल मीडिया हे अशा भन्नाट गोष्टींनी भरलेलं आहे की, ज्याचा आपण कधीही विचार करु शकत नाही. सोशल मीडियावर असे अनेक कन्टेन्ट असतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात.
Mar 31, 2022, 05:02 PM ISTVideo | पार्किंगसंदर्भात मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी, वाहतुक पोलिसांकडून नवा प्रयोग
Mumbai No Parking No Towing know traffic rules
Mar 5, 2022, 07:10 PM ISTट्रॅफिक चलनावर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा कुठे आणि कोणाला मिळणार ही ऑफर
तुमच्या गाडीवर देखील असा कोणता चलान असेल, तर तो भरा, आता यासाठी ट्राफिक पोलिसांकडून लोकांना यासाठी डिस्काउंट देखील मिळत आहे.
Feb 24, 2022, 07:01 PM ISTपुण्यामध्ये पार्किंगचे नियम मोडाल तर होणार शिक्षा पाहा व्हिडीओ
पुणेकरांनो आता गाडी चालवण्यापूर्वी हे बदललेले नियम जाणून घ्या
Feb 17, 2022, 04:43 PM IST
लहान मुलांना बाईकवरून फिरवण्याआधी ट्रॅफिकचे बदलेले नियम वाचा
मुलांना गाडीवरून फिरवण्याआधी ट्रॅफिकचे हे बदलेले नियम जाणून घेणं गरजेचं
Feb 16, 2022, 08:20 PM IST