train

भारतातील अशी एकमेव ट्रेन ज्यामधून तुम्ही फ्री प्रवास करु शकता

आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ट्रेनने प्रवास केला असावा.

Apr 29, 2022, 05:14 PM IST

फोनवर बोलताना तिला आपल्या जीवाचीही पर्वा नाही, अखेर ट्रेन आली आणि... पाहा व्हिडीओ

तुम्हाला देखील रस्त्यावरुन चालताना फोनवर बोलण्याची सवय असेल, तर एकदा या महिलेसोबत काय घडलं तुम्ही पाहाच.

Apr 13, 2022, 10:37 PM IST

कोकण रेल्वे आता सुस्साट, 10 क्रॉसिंग स्थानकं

 konkan railway : कोकण रेल्वेचा प्रवास आता सुकर होणार आहे. (Konkan Railway Travel ) लांब पल्ल्याच्या गाडयांसाठी क्रॉसिंग स्थानके देण्यात येणार आहेत. 

Apr 11, 2022, 02:42 PM IST

बाई काही, ऐकत नाही...; ती आली, तिनं पाहिलं अन् थेट ट्रेनला आगच लावली

Bhusawal | कांद्याची वाहतुक करणाऱ्या किसान एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे आग लावण्याचा प्रयत्न एका महिलेकडून करण्यात आला. 

Mar 15, 2022, 12:48 PM IST

Indian Railway: रेल्वेच्या भोंग्यामागे दडलंय मोठं रहस्य; प्रत्येक आवाज सांगतो खूप काही

यापुढे रेल्वे भोंगा ऐकल्यानंतर कानठळ्या बसल्या तरीही ही माहिती चेहऱ्यावर हसू आणेल 

 

Mar 12, 2022, 08:57 AM IST

Mumbai local संदर्भात महत्वाची बातमी, पश्चिम रेल्वेला पाच दिवसांचा मेगा ब्लॉक

तुम्ही देखील पश्चिम रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी असाल तर तुमच्यासाठी ही ंमहत्वाची बातमी आहे.

Feb 24, 2022, 02:20 PM IST

फक्त एक कचोरी ५ जणांची सरकारी नोकरी घेऊन गेली...

Viral video on social media : सोशलमीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे राजस्थानमधील रेल्वेच्या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Feb 21, 2022, 11:27 AM IST

Home Remedies: प्रवासात उलट्या होत असतील, तर या 8 टिप्स फॉलो करा, लगेच आराम मिळेल

उलटी होण्याआधी बऱ्याचदा लोकांना मळमळ आणि आम्लपित्तासारखे वाटते.

Feb 18, 2022, 06:33 PM IST

चालती ट्रेन पकडण्यासाठी महिला धावली, पाय घसरला आणि... काय घडलं पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो ट्रेनशी संबंधीत आहे.

Feb 17, 2022, 08:46 PM IST

Indian Railways : रेल्वेच्या 442 गाड्या रद्द, पाहा Cancel Train ची संपूर्ण यादी

 रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवासी, मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत.

Feb 5, 2022, 01:34 PM IST