train

Station Name: पिवळ्या बोर्डवर काळ्या रंगात का लिहितात रेल्वे स्टेशनची नावं? जाणून घ्या या मागचं कारण

देशात रेल्वेचं जाळं सर्वदूर पसरलं असून लाईफलाईन बोललं जातं. भारतीय रेल्वेने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रगतीला वेग दिला. जगात भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहे. तर आशियात सर्वात मोठे भारतीय रेल्वेचे जाळे आहे. रेल्वेने दररोज 231 लाख प्रवासी आणि 33 लाख टन मालाची वाहतूक होते. 

Nov 16, 2022, 03:54 PM IST

Viral Video : चालती ट्रेन पकडताना तोल गेला आणि प्लॅटफॉर्म-ट्रेनदरम्यान अडकला प्रवासी

Train Viral Video :  धावती ट्रेन पकडतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral on social media) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्कं व्हाल. 

Nov 9, 2022, 07:20 AM IST

धावती ट्रेन पकडताना तरुणाचा तोल गेला आणि...पाहा धक्कादायक VIDEO

Train Viral Video: सोशल मीडियावर (Video viral on social media) आपण रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. धावती ट्रेन पकडणं जीवावर बेतं हे अनेक वेळा सांगून तरी लोकं वारंवार या गोष्टी करतात.

 

Nov 4, 2022, 03:24 PM IST

देशातील पहिली बुलेट-ट्रेन कधी धावणार? आरटीआयमधून मोठा खुलासा

देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होती. 

Nov 3, 2022, 07:18 PM IST
Terrible collision between train and tanker in Mexico PT37S

Video | मेक्सिकोमध्ये ट्रेन आणि टँकरची भीषण धडक

Terrible collision between train and tanker in Mexico

Oct 21, 2022, 07:45 PM IST

रेल्वे प्रवाशाने चालत्या ट्रेनमधून तरुणाला फेकलं बाहेर; Video Viral

तरुणाला चालत्या ट्रेनमधून फेकल्यानंतर ती व्यक्ती शांतपणे आपल्या जागेवर येऊन बसली

Oct 17, 2022, 08:54 AM IST
They pulled each other's hair, smashed their heads, screamed loudly in the women's compartment PT1M17S

Indian Railway: देशातील या रेल्वे स्टेशनचं नाव फक्त दोन अक्षरी! इथे ट्रेन फक्त दोन मिनिटं थांबतात

भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कसाठी ओळखली जाते. या नेटवर्कमध्ये तुम्हाला अशी अनेक स्टेशन्स पाहायला मिळतील जी त्यांच्या नावासाठी खास आहेत.

Sep 26, 2022, 07:57 PM IST
He went to steal a mobile phone from the window of the train and was caught by the passengers PT1M9S

Video | ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल चोरायला गेला प्रवाशांनी पकडला

He went to steal a mobile phone from the window of the train and was caught by the passengers

Sep 15, 2022, 08:45 PM IST

Railway बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा, रेल्वे प्रवासी होणार खूश!

Train Booking: Railway बाबत  केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. रेल्वे एक नवीन प्लाट उभारणार आहे.  या प्लांटमध्ये बनवलेल्या रेल्वेच्या चाकांचीही निर्यात केली जाणार आहे. युरोपियन बाजारपेठेत याची निर्यात केली जाईल या अटीवर निविदा दिली जाईल. 18 महिन्यांत प्लांट बसवण्यात येईल, अशी तरतूदही निविदेत करण्यात आली आहे.

Sep 10, 2022, 03:15 PM IST
Video | Kalva Local Commuters protest against railway police PT1M28S

Video | कळवा कारशेडबाहेर प्रवाशांचे आंदोलन

Commuters protest against police outside Kalwa carshed. Passengers were already traveling in this train from Carshed, today the aggressive travelers started protesting due to the fact that the police removed it.

Aug 19, 2022, 04:55 PM IST

ट्रेनमध्ये मुला-मुलीचं असं कृत्य, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

सोशल मीडियावर रोज आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ असे आहेत की कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो एका कपलशी संबंधित आहे.

Aug 1, 2022, 06:53 PM IST