मुंबईत लोकल ऐवजी धावणार 'वंदे भारत मेट्रो', रेल्वेची मोठी घोषणा
Vande Bharat Metro: मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. आता याच प्रवाशांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे. कारण रेल्वे बोर्डाने मुंबईतील लोकल ट्रेनच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
Jun 22, 2023, 04:33 PM ISTएक ट्रेन बनवण्यासाठी किती पैसा खर्च होतो माहितीये का? Vande Bharat ची किंमत पाहून बसेल धक्का
Indian Railway Coaches Price: सर्वाधिक लांबीचं रेल्वेचं जाळं असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आहे. तसेच सर्वात स्वस्त रेल्वे प्रवासासाठीही जगभरात भारतीय रेल्वे ओळखली जाते. मात्र प्रवाशांना स्वस्तात ज्या रेल्वेच्या डब्यांमधून प्रवास करता येतो ते डबे आणि ट्रेन बनवण्यासाठी नेमका किती खर्च येतो तुम्हाला ठाऊक आहे का?
Jun 21, 2023, 06:08 PM ISTट्रेनमधील गर्दीमुळे टॉयलेटला जाण्यासाठी त्याला काय करावं लागलं पाहिलं का? Video पाहून अनेकांचा संताप
Indian Railway Viral Video: धावत्या पॅसेंजर ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो 5 हजारांहून अधिक वेळा शेअर झाला असून अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.
Jun 20, 2023, 09:37 AM ISTओडिशा रेल्वे अपघातानंतर रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पणही रद्द
Coromandel Express Train Accident: ओडिशा येथे झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातानं सध्या सर्वांनाच हादरा दिला असून, या अपघातातील मृतांचा आकडा वाढल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
Jun 3, 2023, 07:10 AM IST
Train Accident : भारतातील सर्वात वाईट मोठे रेल्वे अपघात, शेकडो लोकांचा मृत्यू
10 deadliest train accidents in India : भारतात दरवर्षी शेकडो लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू होतो. देशात रेल्वे अपघातांची अनेक कारणे आहेत.
Apr 13, 2023, 03:04 PM ISTMumbai Local | तांत्रिक बिघाडामुळे मुंबई लोकलचा खोळंबा, बोरिवली-दहिसरदरम्यान एसी लोकल बंद
mumbai local western railway disrupted causing grat distree to passengers
Apr 12, 2023, 11:20 AM ISTIndian Railway : रेल्वे डब्यांवर असणाऱ्या 'या' पाच आकडी क्रमांकाचा नेमका अर्थ माहितीये?
Indian Railway Facts: अशा या रेल्वेनं प्रवास करताना प्रत्येक वेळी काही नव्या गोष्टी आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतात. त्यात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांविषयी वाटणारं कुतूहल काही औरच.
Apr 10, 2023, 02:50 PM IST
ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया
Train Driver Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेन जेव्हा रुळावर वेगाने धावत असतात, तेव्हा ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला समोरचं दृश्य कसं दिसतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 23, 2023, 02:12 PM ISTMumbai Local Video : दिल तो बच्चा है जी! 'दो घुंट' गाण्यावर मुंबई लोकल ट्रेनमध्ये मुंबईकरांची धमाल, व्हिडीओ व्हायरल
Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ही मुंबईकरांची श्वास...या लोकलमध्ये एक वेगळ दुनियादारी बघायला मिळते. लोकल ट्रेनमधून रोज प्रवास करणाऱ्या त्या प्रत्येक मुंबईकरांना या आयुष्याचा अनुभव येतो. सोशल मीडियावर लोकल ट्रेनचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Social media Trending now) होतं असतात. मुंबईकरांची लोकलमधील धमाल मस्तीचा एक व्हिडीओ इंटरनेवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Mar 19, 2023, 11:24 AM ISTIndian Railway: भारतातील 'ही' नॉनस्टॉप ट्रेन पाहिलीत का?
Indian Railway: भारतात अशा अनेक रंजक गोष्टी आहे ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहितीये नसेल. त्यातून अशा अनेक गोष्टी तुम्ही (Interesting Facts) वाचल्या असतील आणि पाहिल्याही असतील, परंतु तुम्हाला भारतातील सुपरफास्ट ट्रेनबद्दल माहितीये का? ही ट्रेन नॉन स्टॉप (Non Stop Train) धावते.
Mar 18, 2023, 09:59 PM ISTViral Train Accident : रेल्वे अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल; कमजोर हृदयाच्या व्यक्तींनी हा व्हिडीओ पाहूच नये
Viral train Accident : रेल्वे अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे , जो पाहून अक्षरशः अंगाचा थरकाप उडेल. धावती ट्रेन पकडण्याच्या नादात जीवावर कसं बेतू शकतं हे दाखवणारा हा व्हिडीओ पाहायलाच हवा आणि त्यातून शिकण्यासारखं आहे कि, एखादी ट्रेन चुकली तरी चालेल पण धावती ट्रेन पकडूच नये
Mar 8, 2023, 06:54 PM ISTTrain चा Full Form तुम्हाला माहितीये का? नाही ना? मग वाचा!
दररोज लाखो प्रवासी ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करतात. तुम्ही ज्या ट्रेनमध्ये फिरला, त्या Train चा फुल फॉर्म तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या सविस्तर
Feb 28, 2023, 10:30 AM ISTViral Video : धावत्या ट्रेनमध्ये प्रेमी युगुलाचा Romance, मुलीचं कृत्य पाहून व्हाल अवाक्
Romantic Viral Video : सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे वाढले आहेत. धावत्या रेल्वेमध्ये आई वडिलांसमोरचं मुलं असं कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 20, 2023, 05:18 PM ISTVande Bharat : तुमचा प्रवास होणार आणखी सुखकर, पाहा वंदे भारतचं वेळापत्रक
Vande Bharat Train Ticket Rate and Time Table
Feb 7, 2023, 08:20 PM ISTSmoking in Train : धावत्या ट्रेनमध्ये सिगरेटचा कश! सहप्रवाशांसोबतही गैरवर्तन, एका ट्वीटनंतर व्यक्तीला...; Video Viral
Viral Video Smoking in Train : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. तरीदेखील त्या व्यक्तीने चक्क रेल्वेमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत सिगरेटचा कश घेतल्या. या व्यक्तीचं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मग...
Feb 6, 2023, 11:24 AM IST