PHOTO: मनाला हवीये शांती तर मुंबईतील 'या' 8 पुरातन मंदिरांना नक्की भेट द्या..
Top 8 Famous Oldest Temples in Mumbai : मुंबईतील फिरण्यासारखी अशी कोणती मंदिरं आहेत? जिथं जाऊन तुमच्या मनाला शांती मिळेल. चला तर मग जाणून घेऊया.
Jun 17, 2024, 07:13 PM ISTभटकंतीसाठी गेले अन् वाळवंटात अडकले! पाण्यासाठी वणवण करून शेवटी..; हेलिकॉप्टरने पोहोचलेलं बचाव पथकही हादरलं
Viral News : भटकंतीसाठी जाताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, असा प्रसंग ओढावला तर पुढे काय? भटकंतीची आवड असणाऱ्यांनाही चिंतेत टाकेल हा व्हिडीओ
Jun 17, 2024, 02:52 PM IST'जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे...' कोकणात उदय सामंत यांच्या बॅनरमधून थेट राणेंना इशारा?
Political News : आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. कोकणात बॅनर वॉर.... नेतेमंडळींच्या बॅनरवरून नव्या वादाची शक्यता. खरंच राणेंना इशारा देण्यात आलाय?
Jun 15, 2024, 10:47 AM IST
महाराष्ट्रातील 'हा' किल्ला दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच; पावसाळ्यात इथं जाणं म्हणजे मोठं थ्रीलच!
Bhairavagad Fort in Maharashtra: बुर्ज खलिफापेक्षा उंच असलेला महाराष्ट्रातील भैरवगड किल्ला. महाराष्ट्राला किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे. सह्यद्री पर्वत रांगांच्या कुशीत अनेक भव्य किल्ले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात कठिण किल्यांपैकी एक आहे तो माळशेज घाटात असलेला भैरवगड किल्ला.
Jun 13, 2024, 12:19 AM IST
मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचा ठेवा; छत्रपतींच्या 'या' 10 किल्ल्यांवर आयुष्यात एकदा तरी नक्की जा!
आपल्या पुढच्या कित्येक पिढ्यांना पुरेल असा वारसा छत्रपती शिवरायांनी दिलाय. मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील 10 किल्ल्यांबद्दल जाणून घेऊया. सिंधुदुर्ग किल्ला मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देत शेकडो वर्षे उभा आहे.रायगड किल्ल्यावर जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. पुण्याच्या जवळील जुन्नर गावात शिवनेरी किल्ला आहे. प्रतापगड किल्ला छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास सांगतो.
Jun 9, 2024, 07:47 AM ISTसहस्त्रताल ट्रेकिंगमध्ये 11 जणांचा मृत्यू, निसर्गाच्या कुशीतली 'ही' वाट ठरली जीवघेणी; ट्रेकला जाताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
Uttarakhand Sahastratal trek : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या भागांमध्ये असणारे, पर्वतरांगांमध्ये दडलेले ट्रेक अनेकांच्याच पसंतीचे असतात. गिर्यारोहकांचं, ट्रेकर्सचं या ट्रेकवर विशेष प्रेम.
Jun 7, 2024, 02:55 PM IST
काश्मीरमधील 'हे' 109 वर्षे जुनं मंदिर आगीच्या भक्ष्यस्थानी; Photo पाहून सारे हळहळले
Kashmir Mohinishwar Shivalaya Shiv Mandir: काश्मीरमध्ये येणारे अनेक पर्यटक आणि भाविक या मंदिराला भेट दिल्यावाचून परतत नसत... कुठे आहे हे मंदिर? जिथं 23 वर्षे मुस्लिमांनी दिली निरंतर सेवा...
Jun 7, 2024, 11:52 AM IST
Torna Fort in Maharashtra: छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला स्वराज्यासाठी ठरला धनलक्ष्मी!
Shiv rajyabhishek ceremony 2024 :
Jun 6, 2024, 12:15 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे असलेला महाराष्ट्रातील एकमेव ऐतिहासिक जलदुर्ग
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारातील महत्वाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूर दृष्टी आणि शौर्याचा साक्षीदार आहे. हा एक अत्यंत जलदुर्ग देखील आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत.
Jun 5, 2024, 11:34 PM ISTदैत्याचं स्वयंपाकघर; एक असा खड्डा, जिथं गेलेला कधीच परत येत नाही, मग 'तो' वाचला कसा?
Manjummal Boys real life story Guna Cave photos : सत्य घटनेवर आधारित चित्रपटानं या मल्याळम चित्रपटानं केली 200 कोटींची कमाई. 'कांतारा'ला टक्कर देणारा हा चित्रपट तुम्ही पाहिला? कुठंय हे रक्त गोठवणारं, भयावह ठिकाण?
Jun 3, 2024, 03:27 PM IST
कसोल, मनाली, शिमला नाही तर हिमाचलचं 'हे' ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही
कसोल, मनाली, शिमला नाही तर हिमाचलच्या या ठिकाणी नक्कीच तुम्हाला वाटेल स्वर्गात असल्याचा भास. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नक्की अशी कोणती ठिकाणं आहेत तर चला जाणून घेऊया...
Jun 1, 2024, 05:22 PM ISTरस्त्यावरील पांढऱ्या, पिवळ्या रेषांचा नेमका अर्थ काय?
Travel Facts : रस्त्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी नव्हे, तर 'या' खास कारणासाठी असतात या पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा... पाहा त्यांचा नेमका अर्थ
May 30, 2024, 01:29 PM ISTमस्तच! अवघ्या 7000 रुपयांमध्ये 'या' ठिकाणी प्लॅन करा ट्रीप
Travel Places Under 7000: बजेट कमी आहे? चिंता नसावी... कारण आता 7 हजारांमध्येही फिरता येण्याजोगी ठिकाणं आहेत की... प्रवासाची आवड कित्येकांना असते. पण, या प्रवासामध्ये जेव्हा खर्चाचा विषय येतो तेव्हा मात्र बरीच मंडळी पाय मागं घेतात.
May 27, 2024, 03:01 PM ISTप्रवासात महिला हमखास करतात 'या' चुका; आताच टाळा
travel mistakes every women do : प्रवासाला निघत असताना कायमच काही गोष्टींची काळजी घ्यावी आणि काही चुका प्रकर्षानं टाळाव्यात.
May 25, 2024, 02:03 PM ISTमृत्यूनंतर स्वर्ग की नर्क 'इथे' ठरतं? यमराजाचे हे गूढ मंदिर भारतात आहे तरी कुठे?
Travel : भारतात एक असं मंदिर आहे, जिथे मृत्यूनंतर आत्मा इथे येतो आणि नंतर न्यायदेवता यमराज ठरवतो नर्क की स्वर्गात मिळणार स्थान. या मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत. कुठे आहे हे अद्भूत मंदिर.
May 24, 2024, 12:24 PM IST