शिक्षणाला बगल देत भारतीयांनी भटकंतीवर खर्च केले 1,42,00,000 कोटी; परदेशी शेअर बाजारतही गुंतवणूक
India News : 2,60,00,000 कोटी... पढेगा नही घुमेगा इंडिया; फॉरेन टूरसह भारतीयांनी आणखी कुठं केला पाण्यासारखा खर्च ? आरबीआयनं स्पष्टच सांगितलं...
May 24, 2024, 12:13 PM ISTसहलीला जा, तंदुरूस्त राहा; जाणून घ्या भटकंतीचे आरोग्यदायी फायदे
Travelling Health Benefits : ....म्हणून दिला जातो मनसोक्त फिरण्याचा, झालंगेलं मागे ठेवून भटकंतीचा मनमुराद आनंद घेण्याचा सल्ला. सहलीला जा, तंदुरूस्त राहा; जाणून घ्या भटकंतीचे आरोग्यदायी फायदे
May 17, 2024, 11:55 AM ISTउन्हाळी सुट्टीसाठी माथेरानला जाताय? आधी हे पाहून घ्या
Summer Vacation Matheran Tours : ऐन पर्यटन हंगामात माथेरान मधील बत्ती गुल. स्थानिकांसह पर्यटकांचे हाल. तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम.
May 16, 2024, 10:03 AM ISTसुंदर! 110 मीटर उंच धबधबा, टुमदार घरं; परिकथेतील हे गाव कुठंय माहितीये?
Travel fairytale village : पावसानंतर तर इथलं सौंदर्य म्हणजे क्या बात! फोटो पाहून काय बोलावं हेच कळणार नाही... हे गाव इतकं सुंदर की म्हणाल, इथंच राहायचं का?
May 14, 2024, 04:13 PM IST
ओम पर्वत निसर्गाचा भारावणारा हा आविष्कार भारतात कुठंय?
OM Parvat Location: ओम पर्वत; निसर्गाचा भारावणारा हा आविष्कार भारतात कुठंय? पर्वतांची अशी रचना कुठेच पाहिली नसेल, फोटोमध्ये एकटक पाहिल्यास लगेचच लक्षात येईल. भारताचं वर्णन करताना अनेकदा देशातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या निसर्गसंपदेकडे लक्ष वेधलं जातं. अशा या देशात एक असंही ठिकाण आहे जे अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय ठरत आहे.
May 14, 2024, 01:10 PM ISTलडाख नव्हे, त्याहून सुंदर अशा भारतातील 'या' ठिकाणाला फिरस्त्यांची पसंती; भटकंतीसाठी उत्तम पर्याय
Travel News : बरं यात आणखी एक गटही येतो बरं. तो गट म्हणजे समुद्रप्रेमी आणि पर्वतप्रेमींचा. डोंगररांगा, वळणवाटा आणि शहरी धकाधकीपासून दूरवरच्या प्रदेशाला भेट देणाची तुमचीही इच्छा आहे? मग हा पर्याय देईल तुमच्या भटकंतीला खरी रंगत.
May 6, 2024, 02:58 PM ISTउन्हाळ्यात महाराष्ट्रातील 'या' 7 थंड हवेच्या ठिकाणांना नक्कीच द्या भेट
एकीकडे सगळ्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे उष्णता देखील तितकीच वाढली आहे. त्यामुळे फिरायची इच्छा असली तरी घराच्या बाहेर निघायची इच्छा होत नाही. यात आता जर तुम्ही फिरायचा जायचा विचार करत असाल तर कुठे जायचं हा देखील एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो? अशात आज आपण महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत.
Apr 24, 2024, 06:39 PM ISTकमीत कमी पैशात अशी प्लॅन करा पॅरिस ट्रिप
How to plan budget paris trip : तुम्हीही पॅरिसला जाण्याच्या विचारात आहात का? तिथे जायला किती खर्च येईल? कमी पैशात पॅरिस ट्रिप कशी प्लॅन करावी? माहिती शोधताय? इथे मिळेल सर्व माहिती.
Apr 24, 2024, 12:17 PM ISTएकदोन नव्हे तर तब्बल 6 प्रकारचे असतात किल्ले; तुम्हाला यापैकी किती ठाऊक?
Travel : याच महाराष्ट्रात असणाऱ्या गडकिल्ल्याचेही कैक प्रकार असून, त्यातही काही उपप्रकार आहेत. किल्ल्यांचे हे 6 प्रकार तुम्हाला माहितीये?
Apr 19, 2024, 04:03 PM IST
रेल्वेचा 'हा' नियम तुम्हाला माहितीय का? महिलेसह एका व्यक्तीला स्वस्तात फर्स्ट एसीचा प्रवास शक्य, कसं ते जाणून घ्या
Railway News Marathi: लांबपल्ल्यांचा प्रवास करायचं म्हटलं तर पहिलं रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिलं जाते. पण तुम्हाला रेल्वेचा एक नियम माहितीय का? ज्यामध्ये महिला प्रवासीसोबत तुम्ही स्वस्त तिकीटात फर्स्ट एसीचा प्रवास करु शकतात. नेमका हा नियम काय आहे ते जाणून घ्या...
Apr 18, 2024, 02:41 PM ISTTravel : 'या' समुद्रात कोणीही बुडत नाही; पोहता येत नसणारेही इथं हमखास भेट देतात, महिलांसाठी तर असते ब्युटी ट्रीटमेंट
Travel : प्रवासाच्या निमित्तानं एखाद्या अद्वितीय आणि जगात भारी ठिकाणाला भेट देण्यच्या मनसुबा असणाऱ्य़ांनी जगाच्या एका टोकाशी असणारं हे ठिकाण नक्कीच पाहावं.
Apr 16, 2024, 03:44 PM IST
'आमच्याकडे Atom Bomb आहे'; एअरपोर्टवर प्रवाशाने मस्करीत केलेल्या वक्तव्यामुळं अभूतपूर्व गोंधळ; नेमकं घडलं काय? जाणून घ्या
Airport Checkings : विमानतळांवर गेलं असता तिथं विमानापर्यंत पोहोचण्यासाठी एका प्रक्रियेतून पुढे जावं लागतं. यामध्ये सुरक्षेच्या निकषांवर आधारित केली जाणारी तपासणी अत्यंत महत्त्वाची असते.
Apr 11, 2024, 10:09 AM IST
कोकणातील 'हा' किनारा गोव्यालाही टाकेल मागे; मुंबईपासून अवघ्या 5 तासांवर...
Konkan Travel Destinations : सहसा समुद्र किनारा म्हटलं की अनेकांना गोवा आठवतो. पण, या गोव्याच्या आधी येणारा कोकण विसरून कसं चालेल? कोकणातील एक सुरेख समुद्रकिनारा सध्या पर्यटकांचं लक्ष वेधतोय.
Apr 8, 2024, 02:42 PM IST
'या' किल्ल्यावर रात्र वैऱ्याची! सुळक्यावरून खाली पाहताच उडतो थरकाप; तुमच्यापासून हे ठिकाण किती दूर?
Travel News : ट्रेकिंगच्या वाटांवर थोडा थरार हवाय? महाराष्ट्रातील 'हा' किल्ला ठरेल एक उत्तम पर्याय. इथं नेमकं कसं पोहोचायचं आणि या ठिकाणाचं नाव काय? पाहा सविस्तर माहिती
Apr 4, 2024, 12:43 PM ISTट्रेनमधून किती वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत प्रवास?
देशाच्या कानाकोपऱ्याला एकमेकांशी जोडण्यासाठी ट्रेनची भूमिका महत्वाची असते. भारतात सर्वाधिक लोक ट्रेनने प्रवास करतात.भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटलं जातं. पण ट्रेनमधून किती वर्षापर्यंतची मुले मोफत प्रवास करु शकतात? माहिती आहे का? ज्या मुलांचे वय 1 ते 4 वर्षापर्यंत असते त्यांच्याकडून कोणतेच तिकीट घेतले जात नाही.
Apr 1, 2024, 05:08 PM IST