travel

मोठ्या हत्तीची छोटी गोष्ट! 45 सेकंदाचा Viral Video एकदम कमाल

जंगलातील सर्वात महबलाढ्य प्राणी अशी हत्तीची ओळख. म्हणूनच तर वाघही हत्तीच्या नादाला लागत नाही. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे. तो सहसा कुणाशी पंगा घेत नाही अथवा कुणाला त्रास देत नाही.  हत्तीने नुसता शक्तीनेच नाही तर बुद्धीने देखील तल्लख आहे. 

Dec 6, 2022, 11:10 PM IST

Unbelievable! जहाजाच्या Rudder वर बसून समुद्रातून 'त्या' तिघांनी ओलांडलं हजारो सागरी मैलांचं अंतर

World News : समुद्रातून प्रवास (Sea) करण्याचा थरार तुम्ही कधी अनुभवला आहे का? अथांग सागराच्या लाटांवर स्वैर होणारं मोठालं जहाज असो किंवा मग एखादी लहानशी बोट असो. 

Dec 2, 2022, 11:47 AM IST

ना सिमेंट, ना कसलं बांधकाम तरीही कसा टिकून आहे पूल? बातमी कमाल Interesting

India News : आश्चर्य म्हणा किंवा आणखी काही.... या पुलाला प्रत्यक्षात पाहून व्हाल हैराण.

Nov 18, 2022, 03:49 PM IST

पुण्यात आता पोलिसांनाही काढावे लागणार बसचे तिकीट; परिवहन खात्याचा मोठा निर्णय

पुणे पोलिसांना(Pune police ) पुणे परिवहन अर्थात पीएमपीएलच्या बसमध्ये(PMPL bus  ) तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे.

Nov 15, 2022, 09:03 PM IST

तब्बल 561 दिवस, 4492 तास आणि 17 देश; 'हा' आहे जगातील सर्वात लांब रस्ता

Interesting Fact : विश्वास बसणार नाही, पण पायी प्रवास करून तुम्हीही सर करु शकता हे अंतर 

Nov 5, 2022, 03:18 PM IST

तुम्हाला फिरायला जायचं आहे का? IRCTC च्या खास पॅकेजबाबत जाणून घ्या

अंदमान निकोबारला भेट देण्याचे तुमचे स्वप्न IRCTC च्या या सर्वोत्तम टूर पॅकेजद्वारे पूर्ण होऊ शकते. जाणून घ्या काय आहे या टूर पॅकेजमध्ये...

Oct 30, 2022, 03:58 PM IST

प्रवासादरम्यान उलट्या होतात, तुम्हीही अशा चुका करत आहात का?

प्रवास करताना उलटी मळमळ होत असेल तर 'या' चुका करू नका!

Oct 18, 2022, 12:21 AM IST