travel

खिशाला परवडणाऱ्या दरात पाहा पृथ्वीवरचा स्वर्ग; IRCTC ची Kashmir Tour तुमच्याचसाठी

IRCTC Kashmir Tour: अगदी आवडीचं ठिकाण असेल तरीही तिथं जाण्यासाठीचा आणि फिरण्यासाठीचा खर्च परवडत नसेल तर बरेचजण हे बेत आवरते घेतात. पण, आता असं होणार नाही कारण आयआरसीटीसीनं एक खास प्लान खास तुमच्यासाठीच आखला आहे. 

Aug 18, 2023, 10:15 AM IST

Independence Day Offer : फिरणंही आणि बचतही; अवघ्या 1515 रुपयांमध्ये मिळतंय विमान तिकीट आणि काय हवं?

Independence Day Offer :भटकंतीचा बेत आखायचाय पण, खर्च परवडत नाही.... अशी अनेकांचीच समस्या असते. पण, आता मात्र याचीही काळजी करु नका. कारण, तुम्हाला अवघ्या 1515 रुपयांमध्ये चक्क विमानाचं तिकीट मिळतंय. पाहा कशी वापरता येईल ही ऑफर... 

 

Aug 15, 2023, 10:39 AM IST

भटकंती करण्याची आवड आहे? भारत सरकार करणार मोठी मदत, तुम्ही फक्त फिरा....

Travel Plans : तुम्हीही अशाच प्रवासवेड्या मंडळींपैकी एक आहात का? उत्तर हो असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी. 

Aug 14, 2023, 10:02 AM IST

पुढच्या आठवड्यात मोठी सुट्टी; फिरायला जायचंय? पाहा एकाहून एक कमाल ठिकाणांची यादी

Independence Day 2023 : ऑगस्ट महिन्यात ही संधी तुम्हाला मिळतेय. कारण नाही म्हटलं तरी स्वातंत्र्यदिनाचा आठवडा आणि आजुबाजूला असणाऱ्या सुट्ट्या तुम्हाला भटकंतीसाठी खुणावतोय. 

 

Aug 8, 2023, 09:12 AM IST

महाराष्ट्राबाहेरील मित्रांना मराठमोळ्या चवीचे 'हे' 10 लज्जतदार पदार्थ नक्की खायला द्या

पण, जेव्हा एखाद्या अमराठी किंवा महाराष्ट्रापासून दूर राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मराठमोळी चव चाखायची असते तेव्हा मात्र त्यांना नेमके कोणतेय पदार्थ द्यावेच या विचारानं आपली पंचाईत होते. चला तर, मग तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 10 best Maharashtrian dishes. 

 

Aug 5, 2023, 11:29 AM IST

Viral News : ना तिकीटचा खर्च ना हॉटेलचा, तरी 'हे' कपल गेल्या 5 वर्षांपासून करतायेत जगभ्रमंती

Viral News :  बाहेर फिरायला जायचं म्हटलं की, तिकीटाचा खर्च मग राहण्याचा खर्च आणि खाण्यापिण्याचा खर्च म्हटलं की, आपण शंभर वेळा आपण विचार करतो. पण एक जोडप गेल्या 5 वर्षांपासून तिकीट, हॉटेलचा खर्च न करता जगभ्रमंती करत आहेत. 

Aug 4, 2023, 12:49 PM IST

बुमराह कधी खेळणार? थेट BCCI च्या सचिवांनीच दिलं उत्तर; जय शाह म्हणाले, "बुमराह..."

BCCI secretary Jay Shah About Jasprit Bumrah: भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा म्हणून ओळखला जाणारा बुमराह मागील 11 महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात उतरलेला नाही. मात्र लवकरच तो मैदानात दिसेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता जय शाह यांनीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

Jul 28, 2023, 01:52 PM IST

यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'या' 10 धरणांना भेट द्याच; 7 ठिकाणी 1 Day Trip शक्य

Top 10 Dams in Maharashtra Must Visit in Monsoon: या धरणांच्या आजूबाजूचा परिसर फारच सुंदर आहे.

Jul 27, 2023, 02:18 PM IST

Viral News: एकही दिवस शाळा न बुडवता 10 वर्षांची चिमुकली फिरली 50 देश; आई-वडिलांचं प्लॅनिंग पाहाच

Viral News Girl Travel 50 Countries: या मुलीचे आई-वडील तिला फार हौसेने वेगवेगळे देश फिरवतात. आपल्या मुलीला एवढे वेगवेगळे देश दाखवण्यामागील नेमकं कारण काय आहे याबद्दलही या दोघांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Jul 24, 2023, 11:15 AM IST

Shsshssss! ...म्हणे भारतातील 'ही' रेल्वे स्थानकं थरकाप उडवतात

Indian Railway : काही गोष्टी मात्र आजही बदललेल्या नाहीत. शब्दश: या गोष्टीच आहेत. कारण, इथं अनेक वर्षांपासून काही अशा गूढ रहस्यांबाबतच चर्चा होत आलीये की ऐकूनही अंगावर काटा उभा राहतो. 

 

Jun 22, 2023, 11:39 AM IST

निसर्गसौंदर्यानं नटलेल्या 'रोहतांग पास'च्या नावातच दडलंय भयावह वास्तव! जाणून म्हणाल, दिसतं तसं नसतं...

Rohtang Pass : हिमाचल प्रदेशात प्रवासासाठी गेलं असता अनेकदा रोहतांग पासवरून प्रवास करण्याचा योग येतो. पण, इथं जाण्याआधी जरा त्या ठिकाणासंदर्भातील ही माहिती नक्की वाचा. 

 

Jun 13, 2023, 12:12 PM IST

Monsoon Trip Plan : पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय? मग 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

Places to Visit in Monsoon in India  : आपल्यापैकी बहुतेकजण पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवसात वातावरणातील गारवा अत्यंत अल्हाददायी असतो. 

Jun 9, 2023, 05:37 PM IST

Solo Trip चा करताय विचार, मग चुकूनही करू नका 'या' गोष्टी ; महिलांसाठी खास सुचना

Solo Trip Tips : महिलांनो तुम्हालाही आवडतं एक फिरायला... पण वाटते अनेक गोष्टींची भीती आणि काय करावं हे कळत नाही. मग आजच वाचा ही बातमी आणि जाणून घ्या कशी कराल एक सेफ ट्रिप प्लॅन...

Jun 4, 2023, 06:25 PM IST

मुंबई-गोवा महामार्गासह 'या' राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी; शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त निर्णय

Heavy Vehicles Ban On Mumbai Goa Highway :  किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवप्रेमींना किल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी पोलीस आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.

May 31, 2023, 09:26 AM IST