Video | तिजोरीत जागा नसल्यानं बॉक्समध्ये नोटा ठेवल्या
As there was no space in the safe, the notes were kept in the box
Sep 17, 2022, 10:50 PM ISTया तिजोरीत दडले आहेत ८० कोटी रूपये
स्वातंत्र्यपूर्व काळात ट्रेझरीमध्ये शासकीय व्यवहारांचे पैसे ठेवले जात होते, या ट्रेझरीला मोठं पोलिस संरक्षण होतं. मात्र बँकांचं राष्ट्रीयीकरण झालं आणि ट्रेझरीत चलनी नोटा आणि नाणी ठेवणं बंद झालं, यात आता फक्त मुद्रांक असतात. अनेक ठिकाणी ट्रेझरीतील तिजोऱ्या धुळ खात पडल्या आहेत.
Dec 13, 2015, 09:18 PM ISTशाही पर्वणी काळात साईबाबांच्या दानपेटीत 9 कोटींचं दान
शाही पर्वणी काळात साईबाबांच्या दानपेटीत 9 कोटींचं दान
Sep 30, 2015, 03:51 PM ISTपद्मनाभस्वामी मंदिरातलं 80 कोटींचं सोनं चोरीला
तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील खजिन्यावर डल्ला मारला जात असल्याचा गौप्यस्फोट झाला आहे. या खजिन्यातून आतापर्यंत 80 कोटी रुपये किंमतीचे तब्बल 26 किलो सोनं चोरीला गेल्याचा अहवाल खजिन्यावर देखरेख ठेवणारे प्रतिनिधी अॅमिकस क्युरी, गोपाळ सुब्रमण्यम यांनी सुप्रीम कोर्टाला दिला आहे.
Apr 27, 2014, 11:35 AM IST