लग्नात त्याने एकट्याने फस्त केले तब्बल 150 रसगुल्ले; 4 तास सुरु होतं जेवण
Boy Ate 150 Rasgulla: तुम्ही तुम्हाला आवडणारा एखादा पदार्थ लग्नाच्या जेवणामध्ये किती प्रमाणात खाऊ शकता असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? अगदी हाताच्या बोटावर मोजणारा आकडा तुम्ही सांगाल.
Dec 18, 2023, 02:11 PM ISTMenopause वर उपचार करणं शक्य? जाणून घ्या काय आहे सत्य!
स्त्रियांमध्ये मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये मासिक पाळी येणं बंद होतं
Oct 20, 2022, 06:04 PM ISTसेक्सवर्कर्सचाही व्यक्ती म्हणून सन्मान ठेवा; पोलिसांचा 'असा' असावा व्यवहार : सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलीस दलांना निर्देश दिले आहेत. सेक्स वर्कर्स आणि त्यांच्या मुलांना आदराने वागवायला हवे.
May 26, 2022, 01:30 PM ISTमांजर चावल्यावर लस घ्यावी लागते का?
मांजरीची नखं लागल्याने किंवा चावल्याने बॅक्टेरिया तुमच्या शरीरात पसरू शकतो. यासाठीच आज आपण जाणून घेणार आहोत मांजर चावल्यानंतर पहिल्यांदा काय करावं?
Feb 5, 2022, 01:55 PM ISTकोरोना | धुळ्यात नेमकं चाललंय काय?
Dhule Medical Team Lacks Cordination To Treat Covid 19 Patients
May 25, 2020, 09:15 PM ISTLockdown : किमान सकारात्मकता पसरवूया; मराठमोळ्या अभिनेत्याचा आग्रही संदेश
लॉकडाऊन जेव्हा केव्हा संपेल आणि आपण सर्वजण बाहेरच्या जगात येऊ तेव्हा...
Apr 27, 2020, 01:32 PM ISTउन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी पाककृती
सोप्या रेसिपीमधून भागवा तहान
May 16, 2018, 08:25 PM ISTउमेदवाराने दिलेल्या पार्टीत दारूतून विषबाधा, ८ ठार
जिल्ह्यातल्या पांगरमल गावातील ग्रामस्थांनी नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले आहे.
Feb 21, 2017, 12:19 AM ISTपिंपल्स दूर करण्यासाठी लिंबूचा पाच पद्धतीनं करा वापर
चेहऱ्यांवरच्या मुरुमांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर यावर रामबाण उपाय म्हणून वापरू शकता.
Mar 1, 2016, 07:50 PM ISTआजी-आजोबांना आता मोतीबिंदूच्या ऑपरेशनची गरज नाही
वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी एक नवीन रसायन शोधून काढलं आहे, हे रसायन डोळ्यात टाकण्यात येणाऱ्या ड्रॉपमध्ये वापरण्यात येणार आहे, यामुळे मोतीबिंदूची अडचण दूर होणार आहे.
Nov 10, 2015, 03:39 PM ISTशुक्रवारी तब्बल 10 सिनेमांची ट्रीट
या आठवड्याचा शुक्रवार आणि त्यानंतर येणारा विकेण्ड सिनेप्रेमींसाठी जणू उन्ह्याळ्याच्या सुट्टीतला धमाका आहे. कारण या विकेण्डला सिनेप्रेमींसाठी सहा हिंदी, तीन मराठी आणि एक इग्लिश अश्या तब्बल 10 सिनेमांची ट्रीट मिळणार आहे. लेट्स हॅव अ लूक.
May 8, 2014, 09:45 PM IST