trending news in hindi

Viral Video : टॉयलेटमध्ये ती व्यक्ती बसली असताना त्याने वरती बघितलं अन्...

Viral News : Python चं नाव घेतलं तरी भल्या भल्या व्यक्तींना घाम फुटतो. एक व्यक्ती टॉयलेटमध्ये आराम बसला होता. त्याने सहज वरती आपलं तर भल्ला मोठा अजगर त्याचाकडे पाहत होता. 

Jun 17, 2023, 10:25 AM IST

कोणताही कपडा किंवा लोकरीपासून नाही तर 'या' गोष्टीपासून बनलाय सूट

आतापर्यंत तुम्ही जनावरांच्या फरपासून कोच तयार केल्याचं, कपड्यापासून किंवा लोकरीपासून कोट किंवा सूट तयार केल्याचं पाहिलं असेल. पण आज अशा एका सूटबद्दल आपण जाणून घेणार आहोत जे वाचून तुम्ही थक्क होणार आहात. 

Nov 21, 2021, 10:29 PM IST