tripura elections 2018

त्रिपुरामध्ये विजयासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवला खास रेकॉर्ड, इंदिरा गांधींना टाकलं मागे

नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक नियोजन यामागचं कारण म्हटलं जात आहे.

Mar 4, 2018, 06:16 PM IST

भाजपमध्ये गेल्याने, आपल्याच माणसांनी मशिदीत नमाज पठणास रोखलं...

  त्रिपुरामध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एका गावात समर्थकांमध्ये विभाजन झाले आहे. त्यात भाजपला समर्थन करणाऱ्या व्यक्तींना मशिदीत नमाज पठण करण्यास रोखले. 

Feb 13, 2018, 04:13 PM IST