troll

खराब कामगिरीचा फटका; केन विलियम्सन सोडणार SRH चं कर्णधारपद?

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन सध्या खराब फॉर्ममध्ये आहे.

May 6, 2022, 01:55 PM IST

शुभमन गिलच्या फलंदाजीवर एलन मस्कच्या पुढच्या Deal ची मदार, ही बोली लागली तर काय होईल, पाहाच

युवा फलंदाज शुभमन गिलनेही एलन मस्ककडे एक खास मागणी केली आहे.

Apr 30, 2022, 11:50 AM IST

ICC कडून केलेल्या चुकीच्या ट्विटवर रोहित शर्मा एक्शन घेणार?

इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने एक ट्विट केलं आहे, जे प्रचंड व्हायरल होताना दिसतंय. 

Apr 29, 2022, 11:24 AM IST

सिनेमाच्या प्रमोशनसाठी काहीही..रणवीर सिंगने पाहा 'हे' काय केलं?

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी जयेशभाई जोरदार या सिनेमामुळे चर्चेत आहे. मे महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

Apr 25, 2022, 03:59 PM IST

उर्फी जावेदने हे नक्की घातलंय? बिकीनीसोबत ट्रान्सपरंट प्लास्टिक पँट!!!!

अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच अतरंगी ड्रेसमुळे चर्चेत असते.आता तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ड्रेसवर नेटकऱ्यांकडून तिची खिल्ली उडवली जात आहे 

Apr 22, 2022, 09:40 AM IST

अभिनेता अक्षयकुमारने घेतला 'हा' मोठा निर्णय...चाहत्यांनी केलं कौतुक

एका पानमसाला कंपनीची जाहिरात केल्याने अक्षयला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. त्यानंतर अक्षयने घेतला एक मोठा निर्णय

Apr 21, 2022, 07:59 AM IST

रानू मंडलने पुन्हा गायलं गाणं, यावेळी का झाली ट्रोल?

 गायिका रानू मंडलने बंगाली गाणं गात पुन्हा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या गाण्याची बंगालमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे.

Apr 20, 2022, 11:05 AM IST

मुंबई इंडियन्स जिंकत नाही तोपर्यंत मुंबईत वडापाववर बंदी? काय आहे प्रकरण!

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

Apr 7, 2022, 09:25 AM IST

IPL 2022 : टुक-टुक अकॅडमीमध्ये स्वागत; तिसऱ्यांदा फेल झालेल्या खेळाडूवर भडकले फॅन्स

गतविजेत्या चेन्नईच्या टीमची सुरुवात यंदाच्या सिझनमध्ये चांगली झालेली नाही.

Apr 4, 2022, 08:45 AM IST

बाबर आझमचं शतक, पण Virat Kohli ट्रोल, काय आहे कारण?

बाबरने शतक मारल्यानंतर तो खूप चर्चेत आला मात्र त्यानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीला भरपूर प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

Mar 17, 2022, 09:13 AM IST

रोहित शर्मा म्हणाला I Love ... फॅन्सने केलं ट्रोल

रोहितच्या या ट्विटवरून लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे.

Mar 2, 2022, 10:01 AM IST

फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी दीपिका आपल्या स्टाईलमुळे ट्रोल, फोटो व्हायरल

दीपिका पदुकोणला लोकं फॅशन आयकॉन म्हणून ओळखतात. तिच्या कपड्यांची, तिच्या केसांची आणि तिच्या लूकची नेहमीच चर्चा होत असते.

Dec 1, 2021, 03:09 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x