trust vote

सेनेच्या आक्रमकपणामुळे भाजप पळाले - सामना

विश्वासदर्शक ठरावावेळी विधिमंडळात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून समाचार घेण्यात आलाय.

Nov 13, 2014, 01:41 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणाचं सोशल मीडियावर विडंबन...

 महाराष्ट्राच्या विधिमंडळात बुधवारी जनतेला जे काही पाहायला मिळालं... ते पचवणं महाराष्ट्राच्या जनतेला जरा कठिण जातंय, असंच दिसतंय.

Nov 13, 2014, 12:31 PM IST

बहूमत तांत्रिकदृष्ट्या सिद्ध, पण लोकशाहीला तिलांजली - घटनातज्ज्ञ

भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं आज आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव पास केला आणि सरकार आणखी सहा महिन्यांसाठी तरलंय. पण मतदान न घेता आवाजी मतदानानं विश्वासदर्शक मंजूर करणं हे घटनाबाह्य असल्याची टीका होतेय, यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सविस्तर माहिती दिलीय.

Nov 12, 2014, 03:48 PM IST

फडणवीस बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी - काँग्रेस

फडणवीस बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी - काँग्रेस

Nov 12, 2014, 02:57 PM IST

भाजपचे 'ते' आमदारही त्यांना मतदान करणार नव्हते - कदम

भाजपनं विधानसभेत आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतलाय... याचा काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी धिक्कार केलाय. भाजपनं पहिल्याच दिवशी लोकशाहीचा आणि घटनेचा खून केलाय अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी दिलीय. तसंच, पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं या नेत्यांनी स्पष्ट केलंय. 

Nov 12, 2014, 02:04 PM IST

सेना सरकारमध्ये सामील होण्यात तिढा

शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याचा तिढा आणखी वाढलाय. कारण आधी विश्वासदर्शक ठराव होईल आणि मग मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

Nov 5, 2014, 10:09 PM IST