tuesday

मंगळवारी 'हे' 8 उपाय केल्याने सर्व अडथळे होईल दूर

आपल्या हिंदू धर्मात मंगळवार हा संकटमोचन हनुमानाचा दिवस आहे. म्हणूनच हा दिवस उपासनेसाठीही उत्तम आहे. तो मंगळ महिन्यातील एका मंगळवारी येतो. संपूर्ण विधीपूर्वक मंगळवारी पूजा-अर्चा केल्याने शरीरातील त्रास आणि अडथळे दूर होतात. तर जाणून  हनुमान जी  कसा प्रसन्न करायचं 

 

Sep 26, 2023, 01:07 PM IST

Tuesday Totke : मंगळवारी केलेल्या 'या' उपायाने प्रत्येक अडथळा होईल दूर, बजरंगबलीची राहील कृपा

Tuesday Upay : मंगळवार हा हनुमानचा दिवस आहे. असे सांगितले जाते की, या दिवशी बजरंगबली मनापासून प्रार्थना आणि व्रत केले तर त्याचे फळ मिळते. मंगळवारी एक छोटा उपाय केला तर तुमच्या कामात येणारा अडथळा दूर होईल. तसेच बजरंगबलीची तुमच्यावर कृपा राहील.

Jun 20, 2023, 01:14 PM IST

Mangalwaar Upay : मंगळवारी 'या' चुका करू नका, हनुमानजींना प्रसन्न करताना हे लक्षात ठेवा

Tuesday upay : मंगळवार हा गणपतीचा तसाच तो हनुमानजींचा दिवस आहे. शास्त्रात असं मानलं गेलं आहे की, मंगळवारी जर तुम्ही हनुमानजीची पूजा करताना काही नियम पाळले नाही. तर तुम्हाला याचे वाईट परिणाम दिसून येतात. 

Feb 7, 2023, 07:10 AM IST

मारुतीरायाला प्रसन्न करण्याचा खास उपाय, यानंतर शत्रूंवर सहज मात कराल आणि भाग्य चमकेल

 Tuesday Remedies: भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी काही विशेष उपाय करणे आवश्यक आहे. जाणून घ्या बजरंगबलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावे लागेल?

Aug 23, 2022, 08:29 AM IST

Horoscope १ मार्च २०२२ : महाशिवरात्रीच्या दिवशी 'या' राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

असं असेल मंगळवारच भविष्य, महाशिवरात्र 'या' राशींकरता असेल खास 

Mar 1, 2022, 08:38 AM IST

Horoscope १५ फेब्रुवारी २०२२ : मंगळवारी 'या' राशीच्या लोकांनी सतर्क राहावं, अन्यथा...

महिन्यतील तिसरा मंगळवार काही राशींसाठी ठरेल खास, वाचा १२ राशींचं महत्व 

Feb 15, 2022, 06:44 AM IST
Aryan Khan Lawyer On Hearing By Bombay High Court On Tuesday PT3M45S